16 May 2024 12:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | तुमचे नशीब बदलू शकतील असे 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्राईस अवघी 1 रुपया ते 9 रुपये Apar Industries Share Price | श्रीमंत करणारा शेअर! अवघ्या 2 वर्षात दिला 1298 टक्के परतावा, खरेदी करणार? Bonus Shares | पटापट फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, यापूर्वी दिला 6300% परतावा Suzlon Share Price | शेअर प्राईस 42 रुपये! आता सुझलॉन कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक प्राईसवर होणार परिमाण? IRFC Share Price | PSU IRFC स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार Tata Power Share Price | टेक्निकल सेटअपवर टाटा पॉवर स्टॉक मजबूत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांसाठी खुशखबर! FD व्याजदर वाढले, किती फायदा होणार पटापट तपासून घ्या
x

MIC Electronics Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 34 रुपयाचा शेअर रोज अप्पर सर्किटवर आदळतोय, रोज मिळतोय 5% परतावा

MIC Electronics Share Price

MIC Electronics Share Price | भारत सरकारने रेल्वे संबंधित पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याचा फायदा भारतीय कंपन्यांना होत आहे. या भारतीय कंपन्यांना मोठ्या प्रमाणात वर्क ऑर्डर देण्यात येत आहेत. MIC इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनी अशाच कंपन्यांपैकी एक आहे, ज्यांना भारत सरकारच्या विकासात्मक धोरणांचा लाभ मिळत आहे.

MIC इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीला भारत सरकारकडून कोट्यवधी रुपये मूल्याचे ऑर्डर्स प्राप्त झाले आहे. त्यामुळे MIC इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट तोडत आहेत.

आज मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी MIC इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 34.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. MIC इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सची किंमत सध्या 50 रुपयेपेक्षा कमी आहे. 6 ऑक्टोबर 2023 रोजी कंपनीने स्टॉक एक्सचेंजला कळवले होते की, कंपनीला पश्चिम-मध्य रेल्वेच्या कोटा विभागाने 2 कोटी 70 लाख रुपये मूल्याचे काम दिले होते. तर 29 सप्टेंबर 2023 रोजी कंपनीला 1.56 लाख रुपये मूल्याचे काम मिळाले होते.

मागील 4 ट्रेडिंग सेशनपासून MIC इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किटव तोडत आहेत. मागील एका आठवड्यात सलग चार दिवस MIC इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये MIC इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 31.02 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 143 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. MIC इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 31.69 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 10:86 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | MIC Electronics Share Price 10 October 2023.

हॅशटॅग्स

#MIC Electronics Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x