IRM Energy IPO | आला रे आला IPO आला! IRM एनर्जी IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला, पहिल्याच दिवशी मालामाल करेल

IRM Energy IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. आज बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी IRM एनर्जी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा IPO शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे.
IRM एनर्जी कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 480 ते 505 रुपये जाहीर केली आहे. तर लॉटमध्ये IRM एनर्जी 29 इक्विटी शेअर्स वाटप करणार आहे. ग्रे मार्केटचां अधवा घेणाऱ्या तज्ञांच्या मते IRM एनर्जी IPO स्टॉक 80 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच या कंपनीचे शेअर्स 16 टक्के वाढीसह सूचीबद्ध होऊ शकतात.
IRM एनर्जी कंपनीने मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी अँकर गुंतवणूकदारांना शेअर्स वाटप केले आहेत. IRM एनर्जीच्या IPO मध्ये 10,800,000 फ्रेश इक्विटी शेअर्स वाटप केले जाणार आहेत. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टर्सनुसार या IPO मध्ये ऑफर फॉर सेल अंतर्गत कोणतेही शेअर्स विकले जाणार नाही.
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीचे फ्लोअर प्राईसवर प्रति शेअर कमाईवर आधारित किंमत ते कमाई गुणोत्तर 22.93 पट नोंदवले गेले होते. आणि कंपनीचे एकूण भांडवल मूल्य 24.13 पट आहे. IRM एनर्जी कंपनीच्या प्रवर्तक गटात कॅडिला फार्मास्युटिकल्स लिमिटेड, डॉ राजीव इंद्रवदन मोदी आणि IRM ट्रस्ट सामील आहेत.
31 मार्च 2022 ते 31 मार्च 2023 या आर्थिक वर्षाच्या दरम्यान IRM एनर्जी लिमिटेड कंपनीने 90.3 टक्के महसूल वाढ नोंदवली आहे. कंपनीच्या PAT मध्ये 50.69 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. IRM एनर्जी ही कंपनी मुख्यतः इंडियन सिटी गॅस डिस्ट्रिब्युटर कंपनी म्हणून बनासकांठा-गुजरात, फतेहगढ़ साहिब-पंजाब, दीव, गीर सोमनाथ-दमण, दीव- गुजरात केंद्रशासित प्रदेश, नमक्कल आणि तिरुचिरापल्ली-तामिळनाडू या शहरात व्यवसाय करते. शहर किंवा स्थानिक नैसर्गिक वायू वितरण नेटवर्क निर्माण करणे आणि ऑपरेट करणे आणि त्याचा विस्तार करणे हे IRM एनर्जी कंपनीचे मुख्य काम आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | IRM Energy IPO for investment on 18 October 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअर पुन्हा पटरीवर, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, अपडेट नोट करा - NSE: IRFC