
Penny Stocks | मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. सध्या शेअर बाजारात सुरू असलेल्या उलाढालीमुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परकीय गुंतवणूकदारांनी आपले पैसे शेअर बाजारातून काढून घेण्यास सुरुवात केली आहे.
मात्र असे काही शेअर्स आहेत, जे आपल्या गुंतवणूकदारांना चांगली कमाई करून देत आहेत. सध्याच्या मंदीच्या परिस्थीतीत महागडे शेअर्स घेणे गुंतवणुकदारांना परवडणारे नाही, म्हणून शेअर बाजारातील काही पेनी स्टॉक गुंतवणुकीसाठी निवडले आहेत. मंदीच्या काळात तुम्ही हे स्वस्त शेअर्स खरेदी करून कमाई करु शकता.
शेअर बाजाराची सध्याची पहिली तर फारसे तेजीचे संकेत मिळत नाहीये. अशा काळात देखील अदानी एंटरप्रायझेस कंपनीने आपले चांगले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. सप्टेंबर तिमाहीत या कंपनीने 228 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढणाऱ्या शेअरमध्ये ब्रिटानिया इंडस्ट्रीज, हिंडाल्को, इंडसइंड बँक आणि अपोलो हॉस्पिटल कंपनीचे शेअर्स सामील होते. तर हिरो मोटोकॉर्प, टेक महिंद्रा, बजाज ऑटो आणि बजाज फायनान्स स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड होते.
गुंतवणुकीसाठी तज्ञांनी निवडलेले टॉप 10 पेनी स्टॉक:
टाटिया ग्लोबल व्हेंचर लिमिटेड :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के वाढीसह 3.08 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
सुमीत इंडस्ट्रीज लिमिटेड :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.39 टक्के वाढीसह 3.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
व्हाईट ऑरगॅनिक रिटेल लिमिटेड :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.57 टक्के वाढीसह 7.99 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
GCM कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्हज :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
Continental Controls Ltd :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 5.27 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
Comfort Intech Ltd :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.61 टक्के वाढीसह 7.94 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
VB Desai Financial Services Ltd :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.88 टक्के वाढीसह 9.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
Transgene Biotek Ltd :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 4.44 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
ऑरगॅनिक कोटिंग्स लिमिटेड :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.39 टक्के घसरणीसह 7.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
चंद्रिमा मर्केंटाइल्स लिमिटेड :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 7.46 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.