4 May 2025 3:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Motherson Sumi Wiring Price | 55 रुपयांचा शेअर फोकसमध्ये; पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: MSUMI IRB Share Price | तुमच्याकडे आहे का हा स्वस्त शेअर? गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, डाऊनसाइड टार्गेट - NSE: IRB Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO
x

Vodafone Idea Share Price | 13 रुपयांची कमाल! व्होडाफोन आयडिया शेअर अल्पवधीत मजबूत परतावा देतोय, 5 दिवसात 27% कमाई

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | मागील आठवड्यात व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 27 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया स्टॉक 0.36 टक्क्यांच्या घसरणीसह 13.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 2023 या वर्षात व्होडाफोन आयडिया स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 71 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 1.48 टक्के वाढीसह 13.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

10 एप्रिल 2015 रोजी व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 118 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र त्यानंतर या कंपनीचे शेअर्स तब्बल 105 रुपये ने खाली आले. 1 नोव्हेंबर 2023 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 13.54 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 3 नोव्हेंबर रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉकने 14.37 रुपये ही 52 आठवड्यांची नवीन उच्चांक परकी किंमत स्पर्श केली होती.

व्होडाफोन आयडिया स्टॉकचे SWOT विश्लेषण केले आपल्याला समजेल की, व्होडाफोन आयडिया कंपनीमध्ये 7 सकारात्मक गुण आहेत. स्टॉकची अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन किंमतीची सरासरी वाढली आहे. शेअर आता नवनवीन 52 आठवड्यांची उच्चांक किंमत स्पर्श करत आहे. कंपनीचा ROA मागील 2 वर्षांपासून चांगला सुधारला आहे. मागील 2 तिमाहींपासून कंपनीच्या महसूलात वाढ पाहायला मिळत आहे.

मागील 2 वर्षांपासून कंपनीचे ऑपरेशन्समधून निर्माण होणारे रोख प्रवाह चांगल्या प्रमाणाने सुधारले आहेत. आणि व्होडाफोन आयडिया कंपनी शून्य प्रवर्तक तारण असलेली कंपनी म्हणून ओळजली जाते. FII किंवा FPIs यांनी देखील कंपनीत गुंतवणूक वाढवली आहे.

व्होडाफोन आयडिया कंपनीची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे, तिमाही आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात प्रचंड घसरण झाली आहे. घटत्या नफा मार्जिनसह कंपनीचा तिमाही निव्वळ नफा मोठ्या प्रमाणात घसरला आहे. मागील दोन तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीने काही खास कामगिरी केली नाहीये. म्हणून कंपनीला अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्या Vodafone Idea स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवरून वेगात वाढत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE 07 November 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(155)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या