
Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई आयटी निर्देशांकात चार कंपन्याचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात या कंपन्याच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत नफा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण या चार आयटी स्टॉक बाबत तपशील जाणून घेणार आहोत.
न्यूक्लियस सॉफ्टवेअर :
या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 16.94.85 रुपये होती. तर आज शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 1,527.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 63 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
सोनाटा सॉफ्टवेअर :
या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1296.05 रुपये होती. तर आज शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.11 टक्के वाढीसह 1,316.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 23 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
KPIT टेक्नॉलॉजीज :
या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1344 रुपये होती. तर आज शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.60 टक्के वाढीसह 1,362.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 16 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
Tata Elxsi :
या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 8338.85 रुपये होती. तर आज शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.32 टक्के वाढीसह 8,077.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 13 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.