20 May 2024 9:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Bonus Shares | फुकट शेअर्सचा पाऊस पडेल, 79 रुपयाचा शेअर 'या' तारखेपूर्वी खरेदी करा

Bonus Shares

Bonus Shares | अल्फालॉजिक टेकसिस लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा मिळवून दिला आहे. नुकताच अल्फालॉजिक टेकसिस कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. ही कंपनी मागील तीन वर्षापासून बोनस शेअर्स वाटप करत आहे. Alphalogic Techsys Share Price

अल्फालॉजिक टेकसिस लिमिटेड कंपनी आपल्या शेअरधारकांना 3 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. आज सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी अल्फालॉजिक टेकसिस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.77 टक्के वाढीसह 79.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

बोनस शेअर्स वाटप करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी अल्फालॉजिक टेकसिस लिमिटेड कंपनीने रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. अल्फालॉजिक टेकसिस लिमिटेड कंपनी आपल्या 5 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 3 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. कंपनीने शेअर वाटप करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 15 डिसेंबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे.

अल्फालॉजिक टेकसिस लिमिटेड कंपनीने यापूर्वी 2021 मध्ये आपल्या शेअरधारकांना 10 शेअर्सवर 27 बोनस शेअर्स मोफत वाटप केले होते. आणि 2022 मध्ये या कंपनीने प्रत्येक 2 शेअर्सवर 1 शेअर बोनस वाटप केले होते. 2021 मध्ये या कंपनीने आपल्या शेअर दोन तुकड्यात विभाजित केले होते.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अल्फालॉजिक टेकसिस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 78.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात अल्फालॉजिक टेकसिस लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 113 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत अल्फालॉजिक टेकसिस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 60 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 80 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 73.55 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Alphalogic Techsys Share Price NSE 11 December 2023.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x