17 May 2024 4:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार
x

GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रासहित हे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, पैसा वेगाने वाढवतील

GTL Infra Share Price

GTL Infra Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारी भारतीय शेअर बाजार तेजीसह क्लोज झाला होता. शुक्रवारी BSE सेन्सेक्स निर्देशांक 242 अंकांच्या वाढीसह 71107 अंकावर क्लोज झाला होता. तर NSE निर्देशांक 94 अंकांच्या वाढीसह 21349 अंकावर क्लोज झाला होता. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी-50 निर्देशांक 21245 अंकावर स्थिरावला होता. ही सध्या शेअर बाजाराची कामगिरी पाहता, अनेक कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढत आहेत.

या तेजीचा फायदा फायदा घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्या फायद्याचा आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा 10 पेनी स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत जे शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. चला तर जाणून घेऊ टॉप 10 पेनी स्टॉकबद्दल.

जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 1.47 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.57 टक्के वाढीसह 1.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Perfect-Octave Media Projects Ltd :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 2.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के घसरणीसह 2.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

राधे डेव्हलपर्स (इंडिया) लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 4.62 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.22 टक्के घसरणीसह 4.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

पगारिया एनर्जी लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 5.67 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 5.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Shamrock Industrial Company Ltd :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 7.77 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.89 टक्के वाढीसह 8.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कुबेर उद्योग लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 7.98 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.89 टक्के वाढीसह 8.37 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आयएमईसी सर्व्हिसेस लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 3.59 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.59 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

लुक्स हेल्थ सर्व्हिसेस लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 7.62 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.46 टक्के वाढीसह 7.96 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महावीर इन्फोवे लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 7.62 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.83 टक्के वाढीसह 7.59 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सी टीव्ही नेटवर्क लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 5.73 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.88 टक्के वाढीसह 6.01 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GTL Infra Share Price Penny Stocks BSE Live 26 December 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(470)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x