17 May 2024 10:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Stocks To Buy | पैशाने पैसा वाढवा! टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, 30 टक्केपर्यंत परतावा मिळेल

Stocks To Buy

Stocks To Buy | 2024 या नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये गुंतवणूकीची लगबग सुरू आहे. गुंतवणूकदारांना या वर्षात चांगल्या शेअरमध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करत यावी म्हणून तज्ञांनी आपल्या पसंतीचे शेअर्स जाहीर करायला सुरुवात केली आहे.

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्ट फर्मच्या मते 2024 या वर्षाच्या अखेरीस निफ्टी-50 निर्देशांक 25,000 आणि सेन्सेक्स 83,250 अंकावर जाऊ शकतो. अशा परिस्थितीत ICICIDirect फर्मने 2024 या नवीन वर्षात गुंतवणूक करण्यासाठी टॉप 5 स्टॉक निवडले आहेत. हे शेअर्स एका वर्षात 30 टक्के परतावा देऊ शकतात.

उग्रो कॅपिटल :
तज्ञांनी नवीन वर्षात या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. हे शेअर्स एका वर्षात 350 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ही टार्गेट प्राइस शेअरच्या सध्याच्या किमतीच्या तुलनेत 30 टक्के अधिक आहे. आज बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.46 टक्के घसरणीसह 271.9रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

SBI कार्ड :
तज्ञांनी नवीन वर्षात या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. हे शेअर्स एका वर्षात 950 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ही टार्गेट प्राइस शेअरच्या सध्याच्या किमतीच्या तुलनेत 25 टक्के अधिक आहे. आज बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.058 टक्के घसरणीसह 772.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

NMDC लिमिटेड :
तज्ञांनी नवीन वर्षात या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. हे शेअर्स एका वर्षात 250 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ही टार्गेट प्राइस शेअरच्या सध्याच्या किमतीच्या तुलनेत 21 टक्के अधिक आहे. आज बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.87 टक्के घसरणीसह 215.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. NMDC कंपनी बॉक्साइट, सोने, हिरा, लिथियम इत्यादी इतर खनिजांच्या स्त्रोतांचा भारतात आणि परदेशात शोध घेत आहे.

UNO Minda :
तज्ञांनी नवीन वर्षात या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. हे शेअर्स एका वर्षात 810 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ही टार्गेट प्राइस शेअरच्या सध्याच्या किमतीच्या तुलनेत 21 टक्के अधिक आहे. आज बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.66 टक्के घसरणीसह 666.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Greenply Industries :
तज्ञांनी नवीन वर्षात या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. हे शेअर्स एका वर्षात 295 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ही टार्गेट प्राइस शेअरच्या सध्याच्या किमतीच्या तुलनेत 24 टक्के अधिक आहे. आज बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.04 टक्के वाढीसह 263.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment on 03 January 2024.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x