3 May 2025 12:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

BHEL Share Price | भरवशाच्या BHEL शेअरने 6 महिन्यात पैसे दुप्पट, आता कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली, स्टॉक खरेदी करणार?

BHEL Share Price

BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजेच बीएचईएल या सरकारी कंपनीचे शेअर्स 2 जानेवारी 2024 रोजी 3 टक्क्यांच्या वाढीसह 202.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएचईएल स्टॉक 204.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचला होता.

मात्र आज बीएचईएल स्टॉकमध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळाली आहे. आज बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी बीएचईएल कंपनीचे शेअर्स 3.76 टक्के घसरणीसह 194.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

बीएचईएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट नफा मिळवून दिला आहे. अनेक ब्रोकरेज फर्मने बीएचईएल स्टॉकवर बाय रेटिंग देऊन 230 रुपये टारगेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, बीएचईएल स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 14 टक्के अधिक वाढू शकतो.

बीएचईएल कंपनी एनएलसी इंडियाचा 3×800 मेगावॅट क्षमतेचा मेगा तालाबिरा प्रकल्प पूर्ण करणार आहे. NLC कंपनीची ऑर्डर मार्च 2024 पूर्वी पूर्ण झाल्यास आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये बीएचईएल कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 60,000 कोटी रुपये अधिक जास्त होईल.

नुकताच बीएचईएल कंपनीला NLC India Limited कंपनीने 19,400 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. आर्थिक वर्ष 2024-26 पर्यंत बीएचईएल कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 1.8 लाख कोटी रुपयेपर्यंत जाऊ शकतो. ब्रोकरेज फर्मच्या मते बीएचईएल कंपनीला वंदे भारत ट्रेनसेटची ऑर्डर मिळाल्यामुळे रेल्वे सेगमेंटमध्ये कंपनीची उपस्थिती मजबूत होईल. बीएचईएल ही सरकारी मालकीची कंपनी आहे. जून 2023 तिमाहीत भारत सरकारने बीएचईएल कंपनीचे 63.17 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

मागील एका महिन्यात बीएचईएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 16 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत बीएचईएल कंपनीच्या शेअर्सची किंमत 128 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात बीएचईएल स्टॉक 151 टक्के मजबूत झाला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BHEL Share Price NSE Live 03 January 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(71)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या