25 May 2024 2:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रासह हे 5 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंगसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | मार्ग श्रीमंतीचा! टॉप 10 पेनी स्टॉक खरेदी करा, रोज अप्पर सर्किट हीट Vodafone Idea Share Price | अप्पर सर्किटनंतर पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार, मिळेल 80 टक्केपर्यंत परतावा Adani Port Share Price | ब्रेकआऊटचे संकेत! तज्ज्ञांकडून अदानी पोर्ट्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मोठी कमाई होणार SBI Special FD Interest | SBI ग्राहकांसाठी खुशखबर! खास FD वर मिळेल मोठा व्याजदर, मिळेल तगडा परतावा Quant Mutual Fund | शेअर्स नव्हे! या आहेत मालामाल करणाऱ्या म्युच्युअल फंड योजना, सेव्ह करून ठेवा यादी My EPF Money | पगारदारांनो! EPF खात्यात पैसे असतील तर हे लक्षात घ्या, अन्यथा पसे काढताना अडचणी येतील
x

GTL Share Price | शेअरची किंमत 58 रुपये! अवघ्या 6 महिन्यांत दिला 300 टक्के परतावा, खरेदी करणार?

GTL Share Price

GTL Share Price | गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील एका वर्षात या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. मागील एका वर्षात गुजरात टूलरूम कंपनीचे शेअर्स 12.80 रुपये किमतीवरून 360.47 टक्के वाढले आहेत. एका वर्षापूर्वी या कंपनीचे शेअर्स 12.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे शेअर्स 60 रुपये किमतीच्या जवळ पोहोचले आहेत.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 0.84 टक्के एवढा अल्प परतावा दिला आहे. आज बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी गुजरात टूलरूम स्टॉक 1.99 टक्के घसरणीसह 58.48 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

मागील एका महिन्यात गुजरात टूलरूम कंपनीचे शेअर्स 57.99 रुपये किमतीवरून वाढून 62.28 रुपये किमतीवर पोहचले होते. जर तुम्ही 3 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले असते तर आता तुम्हाला एका शेअरवर 24.90 रुपये नफा मिळाला असता. म्हणजेच तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 150 टक्के वाढले असते. मागील 6 महिन्यांत गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 300 टक्के वाढवले आहेत.

जर तुम्ही 6 महिन्यांपूर्वी गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4 लाख रुपये झाले असते. जर तुम्ही एका वर्षभरापूर्वज या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5 लाख रुपये झाले असते. या कंपनीचे शेअर्स फक्त BSE निर्देशांकात सूचीबद्ध आहे. गुजरात टूलरूम कंपनीचे एकूण बाजार भांडवल 345 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 8.58 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GTL Share Price NSE Live 10 January 2024.

हॅशटॅग्स

#GTL Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x