17 May 2025 1:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुप शेअर्स रेटिंग जाहीर, एक्सपर्टसने दिला महत्वाचा सल्ला, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN IRFC Share Price | पीएसयू शेअरसाठी Hold रेटिंग, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC Eternal Share Price | खरेदी करा झोमॅटो शेअर, 26 टक्के अपसाईड परतावा मिळेल, फायदा घ्या - NSE: ETERNAL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजीचे संकेत, टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली अपसाईड टार्गेट - NSE: YESBANK Bajaj Housing Finance Share Price | सीडीएसएल शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, रेटिंगसह अपसाईड तेजी टार्गेट प्राईस जाहीर Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर्सवर ब्रोकिंग फर्म बुलिश, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAPOWER Tata Steel Share Price | पोलादी शेअर खरेदी करा, ग्लोबल ब्रोकिंग फर्मने रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर केली - NSE: TATASTEEL
x

IRFC Share Price | आयआरएफसी शेअर रॉकेट वेगात परतावा देतोय, पण गुंतवणूकदारांना पुढेही फायदा होईल का?

IRFC Share Price

IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अफाट कमाई करून दिली आहे. मात्र आज या कंपनीचे शेअर्स प्रचंड विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. भारतीय रेल्वे प्रकल्पांना वित्तपुरवठा करणारी आयआरएफसी कंपनी रेल्वे क्षेत्रात व्यवसाय करणारी आणि गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून देणारी सर्वात मोठी कंपनी ठरली आहे.

या नवीन वर्षात आयआरएफसी कंपनीचे शेअर्स मिडकॅप वरून लार्जकॅप लिस्टमध्ये सामील झाले होते. आज मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 4.31 टक्के घसरणीसह 168.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 175 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

अयोध्येमध्ये आता राम मंदिराचे उद्घाटन झाले आहे. त्यामुळे रेल्वे कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी निर्माण झाली आहे. आयआरएफसी सारख्या रेल्वे कंपन्या अयोध्येच्या वाहतुक विकासात मोठी भूमिका बजावणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी केंद्र सरकार भारतीय रेल्वे विभागासाठी मोठा निधी जाहीर करू शकते. 2023 या वर्षाच्या सुरुवातीला आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 30-35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 175 रुपये किंमत स्पर्श करून खाली आला आहे.

आयआरएफसी ही रेल्वे क्षेत्रातील पहिली कंपनी आहे, जीचे एकूण बाजार भांडवल 2 लाख कोटींच्या पार गेले आहेत. शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 176.39 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 26 रुपये किमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. 29 जानेवारी 2021 पासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 580 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price NSE Live 23 January 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(136)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या