Stocks To Buy | बँक FD विसरा! या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मिळेल 56 टक्केपर्यंत परतावा
Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. सध्या शेअर बाजारात डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करण्याची लगबग सुरू आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशा काळात ब्रोकरेज हाऊस शेअरखानच्या तज्ञांनी काही शेअर्स निवडले आहेत, जे तुम्ही पुढील एका वर्षासाठी होल्ड करू शकता.
हे शेअर्स येणाऱ्या काळात आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून देऊ शकतात. यामध्ये LIC हाउसिंग फायनान्स, सुदर्शन केमिकल, Affle, ICICI बँक, PVR INOX यासारख्या कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. तज्ञांच्या मते, पुढील एका वर्षात हे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना 56 टक्क्यांपर्यंत नफा कमावून देऊ शकतात.
PVR INOX Share Price
ब्रोकरेज फर्म शेअरखानच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 2200 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. 6 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1408 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.12 टक्के वाढीसह 1,422.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला, तर पुढील एका वर्षात तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 54 टक्के वाढू शकते.
ॲफल इंडिया लिमिटेड : Affle Share Price
ब्रोकरेज फर्म शेअरखानच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1535 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. 6 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1187 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.79 टक्के घसरणीसह 1,174.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला, तर पुढील एका वर्षात तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 30 टक्के वाढू शकते.
आयसीआयसीआय बँक : ICICI Bank Share Price
ब्रोकरेज फर्म शेअरखानच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1200 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. 6 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1027 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.33 टक्के घसरणीसह 998.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला, तर पुढील एका वर्षात तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 17 टक्के वाढू शकते.
सुदर्शन केमिकल : Sudarshan Chemicals Share Price
ब्रोकरेज फर्म शेअरखानच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 635 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. 6 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 545 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.46 टक्के घसरणीसह 526.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला, तर पुढील एका वर्षात तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 16 टक्के वाढू शकते.
एलआयसी हाऊसिंग फायनान्स : LIC Housing Share Price
ब्रोकरेज फर्म शेअरखानच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 720 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. 6 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 648 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.33 टक्के वाढीसह 648.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला, तर पुढील एका वर्षात तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 12 टक्के वाढू शकते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Stocks To Buy for investment 08 February 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell?
- Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
- Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर मजबूत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हलसहित टार्गेट प्राईस जाहीर
- RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार
- Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे टॉप 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल
- Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
- Infosys Share Price | हलक्यात घेऊ नका! Infosys, TCS, Wipro सहित हे 7 शेअर्स मालामाल करणार, हाय ट्रेडिंग व्हॉल्यूम
- Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नवीन अपडेट येताच शेअर्सची खरेदी वाढली