IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी मोठा परतावा मिळेल, GMP आकडा समोर आला
IPO GMP | साध्या जर तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. 15 फेब्रुवारी 2024 पासून थाई कास्टिंग कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा IPO 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत खुला असेल. थाई कास्टिंग कंपनीच्या IPO बाबत अनेक सकारात्मक बातम्या येत आहेत. ओपनिंगच्या पहील्याच दिवशी या कंपनीचा IPO 1.49 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. Thaai Casting IPO GMP
किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 2.62 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कोटा 85 टक्के सबस्क्राईब झाला आहे. या कंपनीच्या IPO मध्ये ऑफर केलेल्या 40,48000 शेअर्सवर 60,38,400 शेअर्सची बोली प्राप्त झाली आहे. थाई कास्टिंग कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची प्राइस बँड 73 रुपये ते 77 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. थाई कास्टिंग कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 1,600 शेअर्स ठेवले आहेत.
थाई कास्टिंग लिमिटेड ही कंपनी मुख्यतः ऑटोमोबाईल ॲक्सेसरीज संबधित व्यवसाय करते. ही कंपनी फेरस आणि नॉन-फेरस मटेरियलची अचूक मशीनिंग, इंडक्शन हीटिंग आणि क्वेंचिंग आणि हाय प्रेशर डाय कास्टिंग बनवण्यात एक्स्पर्ट मानली जाते. या कंपनीच्या प्रवर्तक गटात आनंदन शेवानी, श्रीरामुलू आनंदन आणि चिनाराज वेंकटेशन हे सामील आहेत. या SME कंपनीच्या IPO चा आकार 47.20 कोटी रुपये आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये 61.3 लाख फ्रेश शेअर्स ऑफर केले आहेत.
थाई कास्टिंग कंपनीने आपल्या IPO मध्ये रजिस्ट्रार म्हणून East Shareregistry India Pvt Ltd कंपनीला नियुक्त केले आहे. तर बुक रनींग लीड मॅनेजर म्हणून GYR Capital Advisors Pvt Ltd कंपनीला नियुक्त करण्यात आले आहे. मार्केट मेकर गिरिराज अँड स्टॉक ब्रोकिंग कमोडिटी मार्केट कंपनीला थाई कास्टिंग कंपनीच्या आयपीओचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.
ही कंपनी आपल्या IPO मधून जमा होणारा पैसा सामान्य कॉर्पोरेट गरजांची पूर्तता करण्यासाठी खर्च करणार आहे. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स 24 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच या कंपनीचे शेअर्स 101 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. गुंतवणूकदारांना IPO लिस्टिंगच्या पहील्याच दिवशी 31.17 टक्के नफा मिळू शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | IPO GMP Thaai Casting IPO GMP 16 February 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
- Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नवीन अपडेट येताच शेअर्सची खरेदी वाढली
- Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! झटपट पैसा दुप्पट करणारा शेअर खरेदी करा, संधी सोडू नका
- Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार?
- Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
- Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा
- Penny Stocks | टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्रतिदिन 10 ते 40 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, खरेदी करणार?
- Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा
- Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्स घसरले, स्टॉक घसरणीचे नेमकं कारण काय? स्टॉक Hold करावा की Sell?
- BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट