6 May 2024 4:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली
x

SBI Life Insurance Company Share Price | हा सरकारी इन्शुरन्स कंपनीचा शेअर खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, मजबूत कमाई होईल

SBI Life Share Price

SBI Life Insurance Company Share Price | आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. शेअर बाजारातील या बंपर तेजीच्या दरम्यान तुम्ही गुंतवणूक करून पैसे कमवू इच्छित असाल तर तुम्ही ‘एसबीआय लाईफ इन्शुरन्स’ कंपनीच्या स्टॉकवर पैसे लावले पाहिजे. शेअर बाजारातील अनेक तज्ज्ञ या कंपनीच्या शेअरबाबत उत्साही आहेत. अनेक तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स तात्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर बाजारातील 31 दिग्गज तज्ञापैकी 17 तज्ञ स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. 13 तज्ञ स्टॉक किमतीची चढ उतार पाहून खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. तर एका तज्ञाने स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | SBI Life Insurance Company Share Price | SBI Life Insurance Company Stock Price | BSE 540719 | NSE SBILIFE)

एसबीआय लाईफ इन्शुरन्स या विमा क्षेत्रातील खाजगी विमा कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 16 टक्के वाढीसह 304 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. 3 मार्च 2023 रोजी एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनीचे शेअर्स 2.31 टक्क्याच्या वाढीसह 1,126.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 1.10 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. तर मागील सहा महिन्यांत ‘SBI लाईफ’ कंपनीच्या शेअरमध्ये 13 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे. या वर्षी आतापर्यंत ‘SBI लाईफ’ कंपनीचे शेअर्स 9 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. ‘SBI लाईफ’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1340.35 रुपये होती, तर नीचांक किंमत पातळी 1003.50 रुपये होती.

ब्रोकरेज फर्म BNP पारिबसने SBI लाइफ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्म BNP पारिबसने एसबीआय लाइफ कंपनीच्या शेअरवर 1900 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. 2 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1,100 रुपये किमतीवर बंद झाले होते. जर या किमतीवर स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला पुढील काळात 800 रुपये प्रति शेअर म्हणजेच 73 टक्के परतावा मिळू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SBI Life Insurance Company Share Price 540719 SBILIFE stock market live on 04 March 2023.

हॅशटॅग्स

SBI Life Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x