14 May 2024 3:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार IPO GMP | पैसे तयार ठेवा, या 5 कंपन्यांचे IPO गुंतवणुकीसाठी खुले होणार, पहिल्याच दिवशी मालामाल करणार Penny Stocks | रॉकेट वेगाने परतावा देणारे 5 शेअर्स, प्रतिदिन 20 टक्के अप्पर सर्किट हीट करून कमाई करा Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक Buy करावा की Sell? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स पाहिजेत का? हा 51 रुपयाचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढवा
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअर टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न तयार करतोय, शेअरमध्ये तेजी की घसरणार?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. आज देखील या बँकेचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले आहेत. मागील एका महिन्यात या बँकेच्या शेअर्सची किंमत 19 टक्के कमजोर झाली आहे. ( येस बँके अंश )

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 3 टक्के घसरणीसह 23 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसभराच्या व्यवहारात या स्टॉकने 23.85 रुपये किंमत स्पर्श केली होती. आज बुधवार दिनांक 13 मार्च 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 4.16 टक्के घसरणीसह 21.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

येस बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 32.85 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 14.40 रुपये होती. या बँकेचे एकूण बाजार भांडवल 65,900 कोटी रुपये आहे. तज्ञांच्या मते, येस बँकेचे शेअर्स टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न तयार करत आहेत. कधीकधी हा पॅटर्न तयार होण्यासाठी बरेच वर्ष लागतात. मात्र जेव्हा हा पॅटर्न तयार होतो, तेव्हा स्टॉक बॉटमवर आला आहे याची खात्री होते.

तज्ञांच्या मते टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न तयार होतो, तेव्हा गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. तज्ञांच्या मते, येस बँकेच्या शेअर्समध्ये 29 रुपये किमतीवर ब्रेकआउट लेव्हल आहे. एकदा जर का हा स्टॉक 29 रुपये किमतीच्या पार गेला तर अल्पावधीत शेअर 50 रुपये किमतीवर पोहोचू शकतो. ही किंमत गाठण्यासाठी येस बँक स्टॉकला दीर्घ कालावधी लागू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 13 March 2024.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x