
Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स करेक्शन मोडमध्ये ट्रेड करत आहेत. सध्या अनेक कंपन्यांचे शेअर्स चांगले फंडामेंटल्स असूनही विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. शेअर बाजारातील मंदीच्या काळात गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी मजबूत फंडामेंटल्स असलेले काही शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स गुंतवणुकदारांना अल्पावधीत 19 टक्के ते 35 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतात.
LTI Mindtree :
तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर 6250 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1 टक्के घसरणीसह 4,647.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 35 टक्के अधिक वाढू शकतो.
ब्रुकफील्ड इंडिया :
तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर 315 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के वाढीसह 255 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 25 टक्के अधिक वाढू शकतो.
एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स :
तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर 720 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.89 टक्के घसरणीसह 600.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 19 टक्के अधिक वाढू शकतो.
मारुती सुझुकी :
तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर 14400 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.86 टक्के वाढीसह 12,512.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 15 टक्के अधिक वाढू शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.