18 May 2024 11:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

RVNL Share Price | मागील 4 वर्षात 1921 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत येणार, फायद्याची अपडेट आली

RVNL Share Price

RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड म्हणजेच आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 260 रुपये किमतीच्या पार गेले आहेत. मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 12 रुपयेवरून वाढून 260 रुपये किमतीवर गेली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 258.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )

या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एक मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 345.60 रुपये होती. आज सोमवार दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 1.76 टक्के वाढीसह 263 रुपये किमतींवर ट्रेड करत आहे.

नुकताच आरव्हीएनएल कंपनीला 440 कोटी रुपये मूल्याचा रेल्वे प्रोजेक्ट मिळाला आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत कंपनीला अंकाई ते करंजगाव स्थानकांदरम्यान ट्रॅक दुहेर करण्याचे काम करायचे आहे. याशिवाय दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या नांदेड भागात औरंगाबाद-अंकाई ट्रॅक दुहेरीकरण प्रकल्पात विद्युतीकरण आणि सिग्नलिंगचे काम करायचे आहे. हे काम करण्यासाठी कंपनीला 30 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

मागील 4 वर्षात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1921 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स 12.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 19 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 258.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षभरात या रेल्वे कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 235 टक्के परतावा कमावून दिला आहे.

20 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 77.24 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 19 एप्रिल 2024 रोजी आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 258.65 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. मागील 6 महिन्यांत आरव्हीएनएल स्टॉक 54 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 168.30 रुपयेवरून वाढून 258 रुपये किमतीवर पोहचले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 22 April 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x