3 May 2024 9:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Apar Industries Share Price | अबब! हा शेअर ज्यांनी खरेदी केला त्यांना कुबेर पावला, 3 रुपयाच्या शेअरने 176995 टक्के परतावा दिला

Apar Industries Share Price

Apar Industries Share Price | अपार इंडस्ट्रीज या इलेक्ट्रिकल उपकरण उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. मागील काही वर्षात अपार इंडस्ट्रीज स्टॉक 3 रुपयेवरून वाढून 5700 रुपये किमतीवर पोहचला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अपार इंडस्ट्रीज स्टॉक 7 टक्के वाढीसह 5850 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज बुधवार दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी अपार इंडस्ट्रीज स्टॉक 0.17 टक्के वाढीसह 5,814.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, अपार इंडस्ट्रीज कंपनीने भांडवल उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

28 सप्टेंबर 2023 रोजी अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनी भांडवल उभारणीबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 26 सप्टेंबर रोजी 6019.85 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. अपार इंडस्ट्रीज कंपनी कंडक्टर, केबल्स, स्पेशॅलिटी ऑइल, वंगण आणि पॉलिमर उत्पादन करणारी भारतातील आघाडीची कंपनी मानली जाते.

अपार इंडस्ट्रीज कंपनी अॅल्युमिनियम आणि मिश्र धातु कंडक्टरची सर्वात मोठी उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाते. अपार इंडस्ट्रीज ही जगातील तिसरी सर्वात मोठी ट्रान्सफॉर्मर तेल निर्मिती करणारी कंपनी मानली जाते. अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना आतपर्यंत 175000 टक्के परतावा कमावून दिला आहे.

5 ऑक्टोबर 2001 रोजी अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 3.23 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 26 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5850 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. या कालावधीत गुंतवणूकदारांनी तब्बल 176995 टक्के नफा कमावला आहे. मागील 10 वर्षात अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची किंमत 6500 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे आणि या काळात कंपनीच्या शेअर्सची किंमत 87 रुप येवरून वाढून 5850 रुपयेवर पोहचली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Apar Industries Share Price today 27 September 2023.

हॅशटॅग्स

Apar Industries share price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x