महत्वाच्या बातम्या
-
Apar Industries Share Price | श्रीमंत करणारा शेअर! अवघ्या 2 वर्षात दिला 1298 टक्के परतावा, खरेदी करणार?
Apar Industries Share Price | अपार इंडस्ट्रीज या विद्युत उपकरणे बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमवून दिला आहे. नुकताच या कंपनीने आपले मार्च तिमाहीचे आणि संपूर्ण आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर केले आहेत. त्यानंतर या स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली आहे. ( अपार इंडस्ट्रीज अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Apar Industries Share Price | अपार इंडस्ट्रीज शेअर्सची टार्गेट प्राईस तज्ज्ञांनी वाढवली, अल्पावधीत होईल मजबूत कमाई, प्रसिद्ध मल्टिबॅगर शेअर
Apar Industries Share Price | अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढीचे संकेत मिळत आहेत. इलेक्ट्रिकल आणि मेटलर्जिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरबाबत तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. ब्रोकरेज फर्मने अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Apar Industries Share Price | अबब! हा शेअर ज्यांनी खरेदी केला त्यांना कुबेर पावला, 3 रुपयाच्या शेअरने 176995 टक्के परतावा दिला
Apar Industries Share Price | अपार इंडस्ट्रीज या इलेक्ट्रिकल उपकरण उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. मागील काही वर्षात अपार इंडस्ट्रीज स्टॉक 3 रुपयेवरून वाढून 5700 रुपये किमतीवर पोहचला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते.
2 वर्षांपूर्वी -
Apar Industries Share Price | कुबेराची कृपा होईल! अपार शेअरने 1 लाखावर दिला 11 कोटी परतावा, केव्हाही खरेदी करा, पैशाचा पाऊस पडतो
Apar Industries Share Price | अपार इंडस्ट्रीज या ट्रान्समिशन केबल्स, स्पेशॅलिटी ऑइल, पॉलिमर आणि कंडक्टर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम नफा कमावून दिला आहे.मागील काही वर्षांत अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 100000 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. (Apar Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Apar Industries Share Price | अपार मॅजिक आहे या शेअरमध्ये! 3 वर्षात 1100% परतावा दिला, आता नव्या टार्गेट प्राईसने 80% कमाईची संधी
Apar Industries Share Price | अपार इंडस्ट्रीज या विविध प्रकारच्या केबल्स वंगण आणि पॉलिमरचे उत्पादनं बनवणाऱ्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. या कंपनीच्या शेअर्सनी मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 31000 टक्के वाढवले आहे. अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स या काळात 11 रुपयेवरून वाढून 3600 रुपयेवर पोहचले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Apar Industries Share Price | अपार इंडस्ट्रीज शेअरने अपार परतावा दिला, एका लाखावर 1 कोटी परतावा, शेअर खरेदी करावा का?
Apar Industries Share Price | अपार इंडस्ट्रीज या इलेक्ट्रिकल उपकरणांचा व्यापार करणाऱ्या कंपनीच्या व्यवसायात शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना बंपर नफा कमावून दिला आहे. अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स मागील काही वर्षांत 35 रुपयेवरून वाढून 3500 रुपयेवर पोहचले आहेत. या कालावधीत अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 10,000 टक्के परतावा कमावून दिला आहे. अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3560 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 906.20 रुपये होती. आज बुधवार दिनांक 5 जुलै 2023 रोजी अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.82 टक्के घसरणीसह 3,524.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Apar Industries Share Price | अपार इंडस्ट्रीज कंपनीचा सुपर परतावा, 10000 वर दिला कारोडोचा परतावा, शेअरची किंमत चेक करा
Apar Industries Share Price | ‘अपार इंडस्ट्रीज’ या अॅल्युमिनियम आणि मिश्र धातु कंडक्टरच्या जगातील सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीने मार्च 2023 तिमाहीमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. सोमवार दिनांक 8 मे रोजी अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. दीर्घ काळात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या स्टॉकने अवघ्या 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर लोकांना करोडपती बनवले आहे. मागील एका वर्षात अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने लोकांना 348.23 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 10 मे 2023 रोजी अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.72 टक्के वाढीसह 2,647.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Apar Industries Share Price | अबब! या शेअरने 3 वर्षात गुंतवणुकीचा पैसा 9 पटीने वाढवला, स्टॉक वेगात धावतोय, खरेदी करणार?
Apar Industries Share Price |’अपार इंडस्ट्रीज लिमिटेड’ या ऊर्जा क्षेत्राशी संबंधित कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली होती. या कंपनीच्या शेअरने 3031 रुपये ही नवीन विक्रमी उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. 4 मे 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 294.5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अशा प्रकारे मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 929 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2,941.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Apar Industries Share Price | 1 वर्षात गुंतवणुकीचे मूल्य 3 पट वाढवणारा स्टॉक पाहा, कंपनीचे तपशील आणि परतावा पाहून पैसे लावा
Apar Industries Share Price Today | ‘अपार इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे चार गुणाकार केले आहेत. एक वर्षापूर्वी ‘अपार इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्सवर 669 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 2,810 रुपये किमतीवर पोहचला आहे. (Apar Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Apar Industries Share Price | चमत्कारी शेअर! 10000 रुपयांवर 20 लाख रुपये परतावा, गुंतवणूकदार कशी कमाई करत आहेत पहा
Apar Industries Share Price | कोविड-19 नंतर भारतीयच नाही तर जगातील सर्व प्रमुख शेअर बाजाराची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. यादरम्यान अनेक कंपन्यानी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला, तर काही कंपनीचे शेअर्स अजूनही मंदीतून बाहेर येऊ शकले नाहीयेत. मागील 2 वर्षांत ‘अपार इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 400 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनाक 23 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.015 टक्के वाढीसह 2,328.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Apar Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Apar Industries Share Price | फक्त 2 दिवसांत या शेअरने 42% परतावा दिला, खरेदीला गर्दी, स्टॉक वाढीचे कारण काय?
Apar Industries Share Price | गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर 2.64 टक्के वाढीसह 1,997.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आज पुन्हा अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 18 टक्क्यांच्या वाढीसह 1999 रुपये किमतीवर पोहचली होती. या कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक मोठी वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे कंपनीने तिसऱ्या तिमाहीचे प्रॉफिटेबल निकाल जाहीर केले आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 170 कोटी रुपये PAT नोंदवला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Apar Industries Share Price | Apar Industries Stock Price | BSE 532259 | NSE APARINDS)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE