28 April 2024 11:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Apar Industries Share Price | चमत्कारी शेअर! 10000 रुपयांवर 20 लाख रुपये परतावा, गुंतवणूकदार कशी कमाई करत आहेत पहा

Apar Industries Share Price

Apar Industries Share Price | कोविड-19 नंतर भारतीयच नाही तर जगातील सर्व प्रमुख शेअर बाजाराची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. यादरम्यान अनेक कंपन्यानी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला, तर काही कंपनीचे शेअर्स अजूनही मंदीतून बाहेर येऊ शकले नाहीयेत. मागील 2 वर्षांत ‘अपार इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 400 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनाक 23 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.015 टक्के वाढीसह 2,328.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Apar Industries Limited)

गुंतवणुकीवर परतावा :
दीर्घ मुदतीत ‘अपार इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर धारकांनी जबरदस्त नफा कमावला आहे. मागील 20 वर्षांत ‘अपार इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर धारकांनी आपल्या गुंतवणूकदारांना 20,000 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. म्हणजेच जर तुम्ही वीस वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअरवर 10,000 रुपये लावले असते, तर आता तुम्हाला 20 लाख रुपये परतावा मिळाला असता. 26 मार्च 2021 रोजी ‘अपार इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 458.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

‘अपार इंडस्ट्रीज’ कंपनी मुख्यतः ट्रान्समिशनसाठी अॅल्युमिनियम कंडक्टर बनवण्याचे काम करते. याव्यतिरिक्त ही कंपनी पॉलिमर, सिंथेटिक रबर, लेटेक्स, ट्रान्सफॉर्म ऑइल, फार्मास्युटिकल तेल आणि इतर विशेष तेलांचे देखील.उत्पादन करते. डिसेंबर 2022 तिमाहीपर्यंत ‘अपार इंडस्ट्रीज’ कंपनीच्या प्रवर्तकानी कंपनीचे एकूण 60.64 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर 39 टक्के भाग भांडवल किरकोळ गुंतवणूकदारांनी धारण केले होते. ‘अपार इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2459 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 556.25 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 8.817.09 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Apar Industries Share Price BSE 532259 NSE APARINDS on 23 March 2023.

हॅशटॅग्स

Apar Industries share price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x