12 December 2024 8:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका

Stocks in Focus

Stocks in Focus | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात पैसे लावून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खूश खबर आहे. ॲक्सिस सिक्युरिटीज फर्मने शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना 5 बँकिंग स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. हे शेअर्स अल्पावधीत एफडी पेक्षा जास्त परतावा कमावून देऊ शकतात. सध्याच्या परिस्थितीत तुम्ही हे बँकिंग स्टॉक खरेदी करून भरघोस नफा कमाई करु शकता.

बंधन बँक :
ॲक्सिस सिक्युरिटीज फर्मने या बँकेचे शेअर्स तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या बँकेचे शेअर्स अल्पावधीत 240 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. सध्या जर तुम्ही हा स्टॉक खरेदी केला तर अल्पावधीत तुम्हाला 38 टक्के नफा सहज मिळू शकतो. आज गुरूवार दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी या बँकेचे शेअर्स 0.63 टक्के वाढीसह 174.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एचडीएफसी बँक :
ॲक्सिस सिक्युरिटीज फर्मने या बँकेचे शेअर्स तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या बँकेचे शेअर्स अल्पावधीत 1975 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. सध्या जर तुम्ही हा स्टॉक खरेदी केला तर अल्पावधीत तुम्हाला 31 टक्के नफा सहज मिळू शकतो. आज गुरूवार दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी या बँकेचे शेअर्स 0.25 टक्के घसरणीसह 1,505.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक :
ॲक्सिस सिक्युरिटीज फर्मने या बँकेचे शेअर्स तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या बँकेचे शेअर्स अल्पावधीत 180 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. सध्या जर तुम्ही हा स्टॉक खरेदी केला तर अल्पावधीत तुम्हाला 24 टक्के नफा सहज मिळू शकतो. आज गुरूवार दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी या बँकेचे शेअर्स 0.61 टक्के वाढीसह 99.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बँक ऑफ बडोदा :
ॲक्सिस सिक्युरिटीज फर्मने या बँकेचे शेअर्स तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या बँकेचे शेअर्स अल्पावधीत 300 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. सध्या जर तुम्ही हा स्टॉक खरेदी केला तर अल्पावधीत तुम्हाला 18 टक्के नफा सहज मिळू शकतो. आज गुरूवार दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी या बँकेचे शेअर्स 2.22 टक्के वाढीसह 260.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

फेडरल बँक :
ॲक्सिस सिक्युरिटीज फर्मने या बँकेचे शेअर्स तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या बँकेचे शेअर्स अल्पावधीत 180 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. सध्या जर तुम्ही हा स्टॉक खरेदी केला तर अल्पावधीत तुम्हाला 18 टक्के नफा सहज मिळू शकतो. आज गुरूवार दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी या बँकेचे शेअर्स 1.25 टक्के वाढीसह 154.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks in Focus for investment 18 April 2024.

हॅशटॅग्स

#Stocks in Focus(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x