3 May 2025 11:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN
x

Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला

Dynacons Share Price

Dynacons Share Price | डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स या कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. 27 मार्च ते 19 एप्रिल 2024 दरम्यान डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स 782.40 रुपयेवरून वाढून 1435.70 रुपये किमतीवर गेले होते. ( डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स कंपनी अंश )

अवघ्या 15 ट्रेडिंग सेशनमध्ये डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 83.50 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स स्टॉक 0.23 टक्के वाढीसह 1,370 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील एका वर्षभरात डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 340 टक्के परतावा कमावून दिला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स नफा वसुलीला बळी पडले होते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5.52 टक्क्यांच्या घसरणीसह 1356 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. काल हा स्टॉक 1449.55 रुपये किमतीवर ओपन झाला होता, तर दिवसभरात हा स्टॉक 1310 रुपये या नीचांक किमतीवर आला होता.

16 एप्रिल 2024 रोजी डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स कंपनीने सेबीला माहिती दिली की, कंपनीने NABARD सोबत बँकिंग सोल्यूशन्सशी संबंधित कामासाठी 233 कोटी रुपये मूल्याचा करार केला आहे. यापूर्वी मार्च 2024 मध्ये एनपीसीआय कंपनीने डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स कंपनीला 41.72 कोटी रुपये मूल्याचे काम दिले होते. फेब्रुवारी 2024 मध्ये देखील या कंपनीला बीएसएनएल कंपनीने 90.02 कोटी रुपये मूल्याचे काम दिले होते.

याशिवाय युनियन बँक ऑफ इंडिया आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनीने डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स कंपनीला अनुक्रमे 214 कोटी आणि 137 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहेत. या कंपनीच्या शेअर्सने एप्रिल 2020 पासून आतापर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 7657 टक्के परतावा कमावून दिला आहे. एप्रिल 2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स 17.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 1300 रुपयेच्या पार गेला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Dynacons Share Price NSE Live 23 April 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Dynacons Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या