19 May 2024 12:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका
x

Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today Pune

Gold Rate Today Pune | भारतीय सराफा बाजारात आज, 26 एप्रिल 2024 रोजी सकाळी सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोने आता 72 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदी 81 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 72,360 रुपये आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 81456 रुपये आहे.

आज सराफा बाजारात सोन्याचा भाव किती?
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी 24 कॅरेटचे शुद्ध सोने 72094 रुपये प्रति 10 ग्रॅम होते, जे आज (शुक्रवारी) सकाळी महाग होऊन 72360 रुपये झाले आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारे सोने-चांदी महाग झाले आहे.

Today Gold Rate Pune :

आज 22 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे 
10 ग्रॅम – Rs.66,650 – कालच्या तुलनेत 400 रुपयांनी महाग झालं

आज 24 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
10 ग्रॅम – Rs.72,710 – कालच्या तुलनेत 440 रुपयांनी महाग झालं

आज18 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
10 ग्रॅम – Rs.54,530 – कालच्या तुलनेत 330 रुपयांनी महाग झालं

आज 22 कॅरेट सोन्याचा दर
अधिकृत वेबसाइट ibjarates.com नुसार, आज 995 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 72070 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 916 (22 कॅरेट) शुद्धतेच्या सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 66282 रुपये आहे.

आज 18 कॅरेट सोन्याचा भाव
750 कॅरेट (18 कॅरेट) शुद्ध सोन्याचा भाव 54,270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

आज 14 कॅरेट सोन्याचा भाव
तर 585 (14 कॅरेट) शुद्धसोन्याचा भाव 42331 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या सोने-चांदीचे दर
मिस्ड कॉलद्वारेही तुम्ही सोन्या-चांदीचे दर तपासू शकता. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 मिस्ड कॉल देऊ शकता. थोड्याच वेळात तुम्हाला एसएमएसद्वारे दराची माहिती मिळेल. तसेच ibjarates.com अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी गोल्ड रेट अपडेट्स जाणून घेऊ शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Pune Updates check details 26 April 2024.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today Pune(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x