20 May 2024 4:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर JP Power Share Price | 19 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी दिला 680% परतावा, संधी सोडू नका Rattan Power Share Price | हा शेअर श्रीमंत बनवणार! प्राईस 13 रुपये, 1 महिन्यात दिला 60% परतावा, खरेदी करा
x

Raghav Productivity Share Price | 2 दिवसात राघव प्रोडक्टिव्हिटी शेअरने 15% परतावा दिला, वेळीच फायदा घेण्याची मोठी संधी

Raghav Productivity Share Price

Raghav Productivity Share Price | राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांच्या वाढीसह 670 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स कंपनीचे बाजार भांडवल 1525 कोटी रुपये आहे.

राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 145 टक्के वाढले आहेत. आज मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स कंपनीचे शेअर्स 2.90 टक्के वाढीसह 676.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ऑक्टोबर 2022 मध्ये या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 275.60 रुपये होती. तर कोविड नंतरच्या काळात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1600 टक्के परतावा कमावून दिला आहे. राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स कंपनीच्या शेअरने 2023 या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमवून दिला आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 30 टक्के वाढवले आहेत. राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स कंपनीने आपले कर्ज कमी केले आहे. सध्या ही कंपनी जवळपास कर्जमुक्त झाली आहे.

राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स कंपनीचे प्रवर्तक कंपनीतील आपली हिस्सेदारी स्टॉक विकून कमी करत आहेत, ही काहीशी चिंतेची बाब मानली जात आहे. शेअर बाजारातील दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा राकेश झुनझुनवाला यांनी राघव प्रोडक्टिविटी एन्हांसर्स कंपनीचे 5.12 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

आशिष कचोलिया यांनी कंपनीचे 2.02 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. मुकुल महावीर अग्रवाल यांनी राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स कंपनीचे 1.55 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. या तिन्ही दिग्गज गुंतवणूकदारांनी मिळून कंपनीचे 8.69 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Raghav Productivity Share Price 10 October 2023.

हॅशटॅग्स

Raghav Productivity Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x