12 December 2024 1:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग आलेल्या टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. मागील काही दिवसापासून या स्टॉकमध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळाली होती. टाटा मोटर्स कंपनीच्या मार्च तिमाहीच्या निकालांवर शेअर बाजार नाखूष होता. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )

अशा स्थितीत शेअरमध्ये जबरदस्त अस्थिरता निर्माण झाली होती. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात मजबूत वाढू शकतो. शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स स्टॉक 1.88 टक्के वाढीसह 954 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

सेठी फिनमार्ट फर्मच्या तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी टाटा मोटर्स स्टॉकवर 975 रुपये टार्गेट प्राइस जाहीर करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी टाटा मोटर्स स्टॉक खरेदी करताना 940 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याची शिफारस केली आहे. मागील आठवड्यात शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 954 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. त्यापूर्वी हा स्टॉक किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत होता.

5 मार्च 2021 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 1066 रुपये या आपल्या सार्वकालिन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. या कंपनीने आपले मार्च तिमाहीचे निकाल 10 मे रोजी जाहीर केले होते. मागील आठवड्यात टाटा मोटर्स स्टॉक 9 टक्क्यांनी मजबूत झाला होता. तर मागील दोन आठवड्यात हा स्टॉक 6 टक्क्यांनी वाढला होता. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांनी घसरले होते. 2023-2024 मध्ये टाटा मोटर्स स्टॉक निफ्टीचा टॉप गेनर स्टॉक ठरला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price NSE Live 20 May 2024.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x