7 May 2025 6:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 08 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Power Share Price | स्वस्त शेअरची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RPOWER Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 08 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Motors Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार, टाटा मोटर्स शेअर्स खरेदी करा, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK IRB Infra Share Price | 49 टक्के कमाई होईल 44 रुपयांच्या शेअरमधून, पैशाने पैसा वाढवा - NSE: IRB
x

TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय

TRIL Share Price

TRIL Share Price | ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड म्हणजेच टीआरआयएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स किंचित घसरले होते. मात्र आज हा स्टॉक तेजीत वाढतोय. मे 2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स 6.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड कंपनी अंश )

आता हा स्टॉक 650 रुपये किमतीच्या पार गेला आहे. अवघ्या चार वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 100 पट परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 2 मे 2024 रोजी टीआरआयएल स्टॉक 3.97 टक्के वाढीसह 652 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील एका महिन्यात टीआरआयएल कंपनीच्या शेअर्सची किंमत 415.50 रुपयेवरून वाढून 650 रुपये किमतीवर पोहचली होती. YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 238 रुपयेवरून वाढून 650 रुपये किमतीवर गेली आहे. 2024 या वर्षात टीआरआयएल स्टॉक 160 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 161 रुपयेवरून वाढून 650 रुपये किमतीवर पोहचले होते. या काळात स्टॉक 300 टक्के वाढला आहे.

मागील एका वर्षात टीआरआयएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 850 टक्के परतावा कमावून दिला आहे. मे 2020 मध्ये टीआरआयएल कंपनीचे शेअर्स 6.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील चार वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 100 पट वाढली आहे.

जर तुम्ही चार वर्षापूर्वी म्हणजेच कोविड माहामारीच्या काळात टीआरआयएल स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1 कोटी रुपये झाले असते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 769.10 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 163.05 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TRIL Share Price NSE Live 02 May 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

TRIL Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या