7 May 2025 9:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Small Cap Fund | पगारदारांनो, बँक FD ने शक्य नाही, या फंडात 5 ते 6 पटीने बचत वाढेल, असे फंड निवडा Horoscope Today | 08 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Power Share Price | स्वस्त शेअरची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RPOWER Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 08 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Motors Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार, टाटा मोटर्स शेअर्स खरेदी करा, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर

Exide Share Price

Exide Share Price | एक्साइड इंडस्ट्रीज या बॅटरी उत्पादक कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मजबूत वाढीसह ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 485 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. आज शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी एक्साइड इंडस्ट्रीज स्टॉक 0.45 टक्के घसरणीसह 461.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( एक्साइड इंडस्ट्रीज कंपनी अंश )

एक्साइड इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी वाढ पाहायला मिळू शकते, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. एक्साइड इंडस्ट्रीज कंपनीने नवीन लिथियम सेल प्लांट स्थापित करून इलेक्ट्रिकल वाहनांच्या उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. म्हणून तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 540 रुपयेवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ब्रोकरेज हाऊस नुवामाने एक्साइड इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 540 रुपये या नवीन टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

एक्साइड इंडस्ट्रीज कंपनीने नुकताच ह्युंदाई-कियासोबत बॅटरी पुरवठ्यासाठी करार केला आहे. ब्रोकरेज हाऊस नोमुराच्या मते, एक्साइड इंडस्ट्रीज कंपनी लिथियम आयन प्लांटमध्ये गुंतवणूक, तंत्रज्ञान भागीदारी आणि ग्राहकांच्या मागणीबाबत तिच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा खूप पुढे आहे. मागील 2 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 250 टक्के परतावा कमावून दिला आहे.

17 जून 2022 रोजी एक्साइड इंडस्ट्रीज या बॅटरी उत्पादक कंपनीचे शेअर्स 136.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 485 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील एका वर्षभरात एक्साइड इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 150 टक्के नफा दिला आहे. 3 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 192.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एक्साइड इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 186.25 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Exide Share Price NSE Live 03 May 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Exide Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या