6 May 2025 2:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | 50 टक्के परतावा मिळेल, 99 रुपयांचा शेअर खरेदी करून होल्ड करा - NSE: NTPCGREEN Yes Bank Share Price | स्टॉक खरेदीला गर्दी; बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठी डील, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK IRB Infra Share Price | 44 रुपयांवर आली शेअर प्राईस, हा स्टॉक पुढे BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स प्राईस 40 रुपयांच्या खाली, तज्ज्ञांनी कोणता सल्ला दिला? - NSE: RPOWER Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणारी योजना, 1 लाख बचतीचे 45 लाख होतील, तर SIP वर 1.06 कोटी मिळतील Horoscope Today | 06 मे 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला, होणार मोठी कमाई

Adani Power Share Price

Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे. शुक्रवारी एका दिवसात या कंपनीचे शेअर्स 14 टक्के वाढले होते. सकाळी 9:15 मिनिटाला हा स्टॉक 708.80 रुपये किमतीवर ओपन झाला होता. त्यानंतर या स्टॉकमध्ये जोरदार खरेदी सुरू झाली. आणि शेअर काही वेळाने 797.55 रुपये किमतीवर पोहचला. शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी दिवसाअखेर अदानी पॉवर स्टॉक 8.82 टक्के वाढीसह 760 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( अदानी पॉवर कंपनी अंश )

30 मे 2021 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 91.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 750 रुपये किमतीच्या पार गेला आहे. मागील 5 वर्षात अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1315 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 200 टक्क्यांनी वाढवले आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 78.20 टक्क्यांनी वाढली आहे.

मागील एका महिन्यात अदानी पॉवर स्टॉक 29 टक्के मजबूत झाला आहे. शेअर बाजारातील अनेक ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांनी अदानी पॉवर स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 790 रुपये किमतीवर जाऊ शकतो. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 230.95 रुपये होती. अदानी पॉवर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 288.691.88 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Power Share Price NSE Live 01 June 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Adani Power Share Price(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या