
Wipro Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. निफ्टी इंडेक्स 23500 च्या जवळ ट्रेड करत आहे. तर सेन्सेक्स 77 हजारांच्या वर क्लोज झाला आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञ गुंतवणूक करण्याबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत.
तज्ञांच्या मते, नुकताच शेअर बाजाराने एफएमसीजी आणि ऑटो स्टॉकमध्ये मजबूत रॅली पाहिली आहे. आता गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये सेक्टर रोटेशनवर भर दिला पाहिजे. तज्ञांनी गुंतवणूकदारांना स्टॉक स्पेसिफिक गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी गुंतवणूक सल्लागार तीन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 3 स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, जे पुढील काळात भरघोस तेजीत वाढू शकतात.
HDFC लाईफ :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक पुढील काळात तुमचे पैसे गुणाकार करू शकतो. आज मंगळवार दिनांक 18 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.85 टक्के वाढीसह 603.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
आदित्य बिर्ला सन लाइफ AMC :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक पुढील काळात तुमचे पैसे गुणाकार करू शकतो. आज मंगळवार दिनांक 18 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.19 टक्के घसरणीसह 677.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
विप्रो :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या आयटी कंपनीचे शेअर्स पुढील काळात 525 रुपये किमतीवर जाऊ शकतात. आज मंगळवार दिनांक 18 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.40 टक्के वाढीसह 488.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.