4 October 2023 8:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Vs Jupiter Wagons Share | बापरे! ज्युपिटर वॅगन्स शेअरने 3 वर्षात 4300 टक्के परतावा दिला, अक्षरशः पैशाचा पाऊस पडतोय हा शेअर Multibagger Stocks | सदर्न मॅग्नेशियम अँड केमिकल्स शेअरने अल्पावधीत 124% परतावा दिला, मजबूत कमाई करण्याची संधी Quick Money Shares | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अवघ्या एका महिन्यात 150 टक्के पर्यंत परतावा देत आहेत, फायदा घेणार? Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 04 ऑक्टोबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत मोठे अपडेट, इंडेक्स नंबर घसरल्याने आता DA किती वाढणार? Stocks in Focus | एका आठवड्यात 53 टक्के पर्यंत परतावा देणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट पैसे गुणाकारात वाढवतील BOI Net Banking | सरकारी बँक ऑफ इंडियाच्या FD योजनेवरील व्याजदरात वाढ, गुंतवणूकदारांना मिळणार इतकं अधिक व्याज
x

NCC Share Price | होय! बजेटपूर्वी हा शेअर खरेदी करा, भरघोस कमाई होईल, अल्पावधीत पैसे गुणाकारात वाढतील

NCC share Price

NCC Share Price | एनसीसी या नागरी बांधकाम उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. 14 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीच्या शेअर्सनी आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी स्पर्श केली होती, मात्र नंतर स्टॉकमध्ये थोडा करेक्शन पाहायला मिळाला. आता स्टॉक पुन्हा बाउन्स बॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे, आणि पुढील एक ते दोन महिन्यांत शेअरची किंमत 100 ते 105 रुपये पर्यंत जाऊ शकते असे भाकीत तज्ञांनी वर्तवले आहे. म्हणून तज्ञ स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Nagarjuna Construction Share Price | Nagarjuna Construction Stock Price | NCC Share Price | NCC Stock Price | BSE 500294 | NSE NCC)

जर तुम्ही एनसीसी कंपनीच्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, हा शेअर जबरदस्त विक्रीच्या दबावाखाली आहे. मागील 6 महिन्यांत या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 63 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी मागील एका वर्षात या शेअर ने आपल्या गुंतवणुकदारांना फक्त 18 टक्के रिटर्न्स दिले आहेत. आज एनसीसी कंपनीचे शेअर्स 0.32 टक्के घसरणीसह 92.35 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. पुढील दोन महिन्यांत या शेअरमध्ये 30 रुपयांची वाढ पाहायला मिळेल असे तज्ञ म्हणतात. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 96.90 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 52.20 रुपये होती. या कंपनीचे बाजार भांडवल 5888 कोटी रुपये आहे. या स्टॉकबद्दल शेअर बाजारातील तज्ञ अत्यंत सकारात्मक असून 11 पैकी 5 तज्ञांनी स्टॉक तत्काळ खरेदी कांद्याची शिफारस केली आहे. एनसीसी वर सहा तज्ञांनी ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

अर्थसंकल्प पूर्वी इन्फ्रा स्टॉक्स खरेदी करावे? :
प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीज फर्मचे संशोधन प्रमुख आपल्या अहवालात म्हणाले की, सध्याचा केंद्रीय अर्थसंकल्प हा केंद्र सरकारचा शेवटचा ‘पूर्ण वाढीचा’ अर्थसंकल्प असणार आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पांचा विचार करता मोदी सरकार यावेळी लोककेंद्रित अर्थसंकल्प सादर करेल अशी अपेक्षा अनेक अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या अर्थसंकल्पात रोजगार आणि उद्योगधंदे निर्मितीवर विशेष भर दिला जाण्याची शक्यता आहे. कारण रोजगार निर्मितीच्याबाबत विरोधकांनी मोदी सरकारवर अनेक वेळा हल्लाबोल केला आहे. कृषी सेक्टरनंतर सर्वात जास्त रोजगार निर्माण करण्याची क्षमता पायाभूत सुविधा क्षेत्रात आहे. सरकार या क्षेत्रात विशेष लक्ष देऊन अशी अपेक्षा आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात NCC, KNR Construction Cummins India, L & T इत्यादी शेअर्स बजेट सादर होण्यपूर्वी खरेदी करणे फायद्याचे ठरेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: NCC Share Price 500294 in focus check details on 18 January 2023.

हॅशटॅग्स

#NCC Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x