Reliance Share Price | भरवशाचा शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी हा स्टॉक 2950 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. दिवसाअखेर हा स्टॉक 2875 रुपये किमतीवर आला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये अनेक तज्ञ गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यतः ऊर्जा, पेट्रोकेमिकल्स, नैसर्गिक वायू, किरकोळ, मनोरंजन, दूरसंचार आणि कापड यासह अनेक क्षेत्रात व्यवसाय करते. आज मंगळवार दिनांक 25 जून 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.24 टक्के वाढीसह 2,889.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक टक्क्याच्या घसरणीसह 2880 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शेअर बाजारातील तज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स ‘खरेदी’ करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक पुढील काळात सध्याचा किमतीच्या तुलनेत 9 टक्क्यांनी वाढू शकतो. म्हणजेच हा स्टॉक अल्पावधीत 3200 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.
तज्ञांनी गुंतवणूक करताना 2860 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मागील एका आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 1.62 टक्के घसरला आहे. तर मागील दोन आठवड्यात हा शेअर 1.11 टक्के पडला आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1.24 टक्के आणि 3 महिन्यांत 0.19 टक्के वाढली आहे. YTD आधारावर या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 12.24 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 1 वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 22.85 टक्के, 2 वर्षात 21.85 टक्के, 3 वर्षात 40.74 टक्के, 5 वर्षात 148.43 टक्के, आणि 10 वर्षात 512.46 टक्के परतावा कमावून दिला आहे. ऑगस्ट 2023 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या शेअरधारकांना 9 रुपये लाभांश वाटप केला होता. या कंपनीने 2022 मध्ये 8 रुपये लाभांश वाटप केला होता. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने 2019 आणि 2020 मध्ये 6.5 रुपये लाभांश वाटप केला होता. तर 2021 मध्ये 7 रुपये लाभांश वाटप केला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Reliance Share Price NSE Live 25 June 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स खरेदीला गर्दी, मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरसाठी BUY रेटिंग - NSE: HAL
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | हा मल्टिबॅगर शेअर ठरू शकतो फायद्याचा, पुढे टार्गेट प्राईस अपेक्षित जाणून घ्या - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | कंपनीच्या टोल उत्पन्नात वाढ; शेअर प्राईसवर होणार सकारात्मक परिणाम - NSE: IRB
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअरची ही असेल पुढची टार्गेट, या अपडेटचा होणार परिणाम - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | पडझडीतही गुंतवणूकदारांकडून मोठी खरेदी, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN