IREDA Share Price | IREDA कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट स्पीडने मिळणार परतावा, पुन्हा कमाईची संधी - Marathi News
Highlights:
- IREDA Share Price – NSE: IREDA – इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश
- कंपनीचे कर्ज वाटप आणि वितरण तपशील :
- शेअरने दिलेला परतावा

IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये (NSE: IREDA) जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपनीने मजबूत आर्थिक कामगिरी केली होती. आयआरईडीए कंपनीने कर्ज मंजुरीच्या बाबतीत 303 टक्के वाढ केली आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स बीएसईमध्ये 1.87 टक्क्यांच्या घसरणीसह 230.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश)
कंपनीचे कर्ज वाटप आणि वितरण तपशील :
मागील आर्थिक वर्षात आयआरईडीए कंपनीने 4437 कोटी रुपये कर्ज मंजूर केले होते. या वर्षी आतापर्यंत कंपनीने 17,860 रुपये कर्ज मंजूर केले आहे. मागील आर्थिक वर्षात 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आयआरईडीए कंपनीने 6273 कोटी रुपये कर्ज वाटप केले होते. हे प्रमाण या वर्षी 56 टक्क्यांच्या वाढीसह 9787 कोटी रुपये झाले आहे. आज गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 2.40 टक्के घसरणीसह 225.36 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअरने दिलेला परतावा
शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात आयआरईडीए कंपनीचे शेअर्स आतापर्यंत 120 टक्के वाढले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी 6 महिन्यांपूर्वी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 60 टक्क्यांनी वाढले आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळाली आहे. आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 310 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | IREDA Share Price 03 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, या टार्गेट प्राईसवर एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA