IRFC Share Price | IRFC शेअरने दिला 600% परतावा, पुढे तेजी टिकून राहील का, तज्ज्ञांनी काय म्हटलं पहा - Marathi News
Highlights:
- IRFC Share Price – NSE: IRFC – आयआरएफसी कंपनी अंश
- IRFC शेअरबाबत तज्ज्ञांनी काय म्हटले आहे
- IRFC शेअरचा सध्याचा परतावा
- 2 वर्षात शेअरने 613.41 टक्के परतावा दिला
- IRFC कंपनीचे तिमाही निकाल

IRFC Share Price | सरकारी कंपनी IRFC शेअर्समध्ये शुक्रवारी, 4 ऑक्टोबर 2024 रोजी वाढ दिसून आली. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी (NSE: IRFC) या शेअरमधील आपली गुंतवणुकीची रणनीती सांगितली आहे, तसेच मार्केट एक्सपर्टनेही या स्टॉकची टार्गेट प्राईस देखील सांगितली आहे. (आयआरएफसी कंपनी अंश)
शुक्रवार, 04 ऑक्टोबर 2024 रोजी PSU आयआरएफसीचा शेअर 0.13% वाढून 151.80 रुपयांवर बंद झाला. त्याची दिवसाची उच्चपातळी 153.44 रुपये आणि दिवसाची नीचांकी पातळी 146.88 रुपये आहे. कंपनीचा शेअर शुक्रवारी 151.80 रुपयांच्या बंद च्या तुलनेत 151.60 रुपयांच्या पातळीवर उघडला, जाणून घेऊया त्याबद्दल..
IRFC शेअरबाबत तज्ज्ञांनी काय म्हटले आहे
या PSU शेअरबाबत महत्वाचा सल्ला देताना तज्ज्ञ म्हणाले की, जर गुंतवणूदारांचा लॉन्ग टर्म दृष्टीकोन असेल तर शेअरसाठी 130-125 इतका स्टॉप-लॉस ठेवावा. पुढे तज्ज्ञ म्हणाले की, मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत बाऊंस बॅकची अपेक्षा करता येईल, परंतु त्यासाठी शेअर प्राईसने बाउंस बॅकमध्ये 180 रुपयाचा टप्पा ओलांडणे अत्यंत महत्वाचे आहे, जर तसे झाले नाही तर हा शेअर पुन्हा खाली घसरेल. त्यामुळेच गुंतवणूकदारांनी थोडं थांबून, स्टॉपलॉस 140 च्या खाली ठेवावा आणि शेअर 180 रुपयांची पातळी ओलांडतो आहे की नाही, यासाठी वाट पहा.
IRFC शेअरचा सध्याचा परतावा
सरकारी कंपनी IRFC शेअरने, मागील 1 आठवड्यात 3.38% इतकी वाढ नोंदवली आहे. तर मागील 1 महिन्याच्या विचार केल्यास तो वाढ 2.32% इतकी घसरली आहे. तसेच मागील तीन महिन्यांत या PSU कंपनीचा शेअर जवळपास 14.11% इतका घसरला आहे. तर मागील 6 महिन्यांत हा शेअर 4.34% इतका वाढला आहे.
2 वर्षात शेअरने 613.41 टक्के परतावा दिला
IRFC शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मागील 1 वर्षात 97.94 टक्के इतका परतावा दिला आहे. तर मागील दोन वर्षाच्या परताव्याचा विचार केल्यास तो एकूण 613.41 टक्के इतका राहिला आहे. त्यामुळे हा शेअर करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळाला आहे. दरम्यान, आजच्या तारखेपर्यंत या सरकारी कंपनीचे एकूण मार्केट कॅप सुमारे 1,98,118.55 कोटी रुपये इतके आहे. IRFC शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत 229.05 रुपये आणि 52 आठवड्यांची नीचांकी किंमत 65.75 रुपये इतकी आहे.
IRFC कंपनीचे तिमाही निकाल
सरकारी रेल्वे कंपनी असलेल्या इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने आपल्या अधिकृतपणे जाहीर केलेल्या जून तिमाहीत 1.64 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. तसेच ही एकूण वाढ 1,576 कोटी रुपये इतकी असल्याचे म्हटले आहे. मागील वर्षी याच घोषित तिमाहीत तो रक्कम 1,551 कोटी रुपये इतकी होती. विशेष म्हणजे कंपनीच्या एकूण उत्पन्नात देखील वाढ झाल्याचं समोर आलं आहे. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे उत्पन्न 1.37% इतके वाढून तो आकडा 6,756 कोटी रुपये इतका झाला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत एकूण 6,673 कोटी रुपये इतका होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | IRFC Share Price 05 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स मालामाल करणार, नोमुरा ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN