4 May 2025 2:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Motherson Sumi Wiring Price | 55 रुपयांचा शेअर फोकसमध्ये; पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: MSUMI IRB Share Price | तुमच्याकडे आहे का हा स्वस्त शेअर? गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, डाऊनसाइड टार्गेट - NSE: IRB Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO
x

Apollo Micro Systems Share Price | डिफेंस क्षेत्रातील शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO

Highlights:

  • Apollo Micro Systems Share PriceNSE:APOLLO – अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनी अंश
  • शेअरची सध्याची स्थिती
  • कंपनीने एक्सचेंजला दिली माहिती
  • शेअर दिला मल्टिबॅगर परतावा
Apollo Micro Systems Share Price

Apollo Micro Systems Share Price | सरकारी कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि सीएनए कंपनीकडून अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड (NSE:APOLLO) कंपनीला २८.७४ कोटी रुपयांची ऑर्डर प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे या ऑर्डरसाठी अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीने सर्वात कमी बोली लावली आहे. दरम्यान, अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड ही डिफेन्स आणि एअरोस्पेस क्षेत्रात काम करणारी स्मॉलकॅप कंपनी आहे. आजच्या तारखेपर्यंत अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 3,145 कोटी रुपये आहे. (अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनी अंश)

शेअरची सध्याची स्थिती
गुरुवारी अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीचा शेअर 1.46 टक्के वाढून 102.59 रुपयांवर ट्रेड करत होता. मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची उच्चांकी किंमत 161.70 रुपायी होती, तर शेअरची निच्चांकी किंमत 63.30 रुपये होती. BSE वर एकूण ०.९५ लाख शेअर्स ट्रेड झाले. शुक्रवार 11 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.83 टक्के घसरून 100.71 रुपयांवर पोहोचला होता.

कंपनीने एक्सचेंजला दिली माहिती
अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीला भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी आणि सीएनए कंपनीकडून 28.74 कोटी रुपयांच्या ऑर्डरसाठी मिळाल्या आहेत. कंपनीने याबाबतची सविस्तर माहिती फायलिंगमध्ये दिली आहे. या बातमीनंतर शेअर तेजीत येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

शेअर दिला मल्टिबॅगर परतावा
अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने एक वर्षात ५३ टक्के परतावा दिला आहे. तर मागील तीन वर्षांत शेअरने ७५३ टक्के परतावा दिला. विशेष म्हणजे या शेअरने पाच वर्षांत १३८७.६८ टक्के परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Apollo Micro Systems Share Price 11 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Apollo Micro Systems Share Price(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या