10 December 2024 6:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | तुमच्याकडे सुद्धा एकापेक्षा अधिक पॅन कार्ड आहेत मग, तुमच्या क्रेडिट स्कोरवर होणार हा परिणाम - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळेत आणि नियमांमध्ये मोठा बदल; ही अपडेट ठाऊक आहे का Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, स्टॉक चार्टवर संकेत, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या Redmi Note 14 | Redmi Note 14 सिरीजची भारतात एंट्री; या तारखेपासून खरेदी करता येईल, किंमत आणि फीचर्स पाहून घ्या IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO BSNL Recharge | आता केवळ 58 रुपयांपासून मिळणार BSNL चे स्वस्तात स्वस्त प्लान; मोबाईल रिचार्जसाठी लक्षात ठेवा
x

IREDA Share Price | PSU IREDA शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IREDA

Highlights:

  • IREDA Share PriceNSE: IREDA – इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड अंश
  • कंपनीने एक्सचेंजला फायलिंगमध्ये दिली माहिती
  • कंपनी उत्पन्नात चांगली वाढ होण्याचा अंदाज
  • कंपनी तिमाहीतील सकारात्मक आकडेवारी
  • इरेडा शेअरची सध्याची स्थिती
  • तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
  • शेअरहोल्डिंग डेटा
IREDA Share Price

IREDA Share Price | भारत सरकारच्या मालकीची सरकारी कंपनी IREDA म्हणजे इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड (NSE:IREDA) सप्टेंबर तिमाहीचे (आर्थिक वर्ष २०२५) निकाल गुरुवारी, १० ऑक्टोबर २०२४ रोजी जाहीर करणार असल्याने हा शेअर फोकसमध्ये आला आहे. (इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड अंश)

कंपनीने एक्सचेंजला फायलिंगमध्ये दिली माहिती
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या फायलिंगमध्ये म्हटले आहे की, ’30 सप्टेंबर 2024 रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीसाठी कंपनीच्या लेखापरीक्षण न केलेल्या आर्थिक निकालांवर विचार करण्यासाठी आणि अंतिम मंजूरीसाठी 10 ऑक्टोबर 2024 रोजी कंपनी संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे असं नमूद केले होते. शुक्रवार 11 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.69 टक्के घसरून 227.40 रुपयांवर पोहोचला होता.

कंपनी उत्पन्नात वाढ होण्याचा अंदाज
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने सप्टेंबर तिमाहीच्या दमदार बिझनेस अपडेटची नोंद केल्यानंतर कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याचा अंदाज स्टॉक मार्केट विश्लेषकांनी व्यक्त केल्याने गुंतणूकदार देखील या शेअरच्या हालचालींमाडे लक्ष केंद्रित करून आहेत.

कंपनी तिमाहीतील सकारात्मक आकडेवारी
मागील आठवड्यात इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या सहामाहीत कर्ज मंजुरीत ३०३% वाढ नोंदवली असून, १७,८६० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केल्याचे आकडेवारीत समोर आले होते. दरम्यान, याच कालावधीत IREDA कंपनीचे एकूण कर्जवाटप देखील ९,७८७ कोटी रुपयांवर पोहोचले असून, ते मागील वर्षी याच कालावधीत वितरित करण्यात आलेल्या ६,२७३ कोटी रुपयांच्या तुलनेत ५६ टक्क्यांनी अधिक आहे हे अधिकृत आकडेवारीतून समोर आलं आहे. भारत सरकारची मालकी असलेली इरेडा ही एक नॉन-डिपॉझिट घेणारी नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे जी अक्षय ऊर्जा प्रकल्पांना वित्तपुरवठा करते.

इरेडा शेअरची सध्याची स्थिती
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीच्या शेअर प्राईस बद्दल बोलायचे झाल्यास, गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 0.68 टक्के वाढून 232.70 रुपयांवर ट्रेड करत होता. या शेअरने मागील १ वर्षात गुंतवणूकदारांना १२० टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा दिला आहे.

तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीच्या शेअरबाबत तज्ज्ञ उत्साही असल्याचं पाहायला मिळतंय. स्टॉक मार्केट विश्लेषक विकास सेठी यांनी या शेअरसाठी २४० रुपये ही शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. तसेच २२० रुपये स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला देखील गुंतवणूकदारांना दिला आहे. IREDA शेअरने 15 जुलै रोजी 310 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

शेअरहोल्डिंग डेटा
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी मधील शेअर पॅटर्न बद्दल बोलायचे झाल्यास या कंपनीत FII गुंतवणूकदारांचा हिस्सा २.०२% आहे, जो जून २०२४ तिमाहीच्या अखेरीस २.७% इतका होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IREDA Share Price 11 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(125)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x