Bank of Maharashtra | नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 600 पदांकरिता मोठी भरती

Bank of Maharashtra | बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा व्यक्तींसाठी मोठी खुशखबर आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तब्बल 600 जागांकरिता भरती निघाली आहे. ही भरती एक बंपर आणि मेघा भरती असून बँकेत नोकरी करण्याचा स्वप्न पूर्ण करणाऱ्यांसाठी ही नोकरी अतिशय उत्तम आणि फायदेशीर ठरणार आहे. 600 पदांसाठी भरती असून तुम्हाला अर्ज करण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. अर्ज प्रक्रिया साधी आणि सोपी असून तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करू शकणार आहात.
वयाची आणि शिक्षणाची अट :
बँक ऑफ महाराष्ट्राच्या 600 पदांसाठी निघालेल्या भरतीमध्ये वयोमर्यादा देखील दर्शवण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींचे वय 20 ते 28 या दरम्यान असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर भरतीसाठी निवड झालेल्या व्यक्तींना ट्रेनिंग देखील देण्यात येणार आहे. अर्जासाठी उमेदवारांना 150 रुपयांची फी भरावी लागणार आहे.
भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया :
भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 14 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू झाली असून शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2024 अशी आहे. त्यामुळे लवकरात लवकर या सुवर्णसंधीचा लाभ घ्या. तुम्हाला दिलेल्या काळातच अर्ज करावे लागणार आहेत कारण की उशिरा केले जाणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. bankofmaharashtra.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज प्रक्रिया करायची आहे. त्याचबरोबर या साइटवर तुम्हाला भरतीसाठीची सर्व अधिकृत माहिती चटकन मिळेल.
Latest Marathi News | Bank of Maharashtra 23 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअर पुन्हा पटरीवर, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, अपडेट नोट करा - NSE: IRFC
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN