15 February 2025 9:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Paytm Share Price | पेटीएम शेअरबाबत मोठे संकेत, मजबूत कमाई होणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: PAYTM Zomato Share Price | झोमॅटो शेअर ₹400 टार्गेट प्राईस गाठणार, तज्ज्ञांनी दिले संकेत, अपडेट नोट करा - NSE: ZOMATO ITC Share Price | 2320 टक्के परतावा देणारा आयटीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: ITC Numerology Horoscope | रविवार, 16 फेब्रुवारी 2025, अंकज्योतिषशास्त्रानुसार तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या EPFO Passbook | पगारदारांनो, आता तुम्हाला EPF खात्यातून एकाच वेळी इतकीच रक्कम काढण्याची मुभा, इथे पहा अपडेट Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत फायद्याची बातमी, धावणार शेअर, अपडेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL Loan EMI Alert | कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडायचं आहे, EMI भरण्यापासून सुटका मिळवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा
x

IPPB Recruitment | इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ऑफिसर पदासाठी भरती जाहीर; कुठे अन् कसा कराल अर्ज जाणून घ्या सविस्तर

IPPB Recruitment

IPPB Recruitment | बँकेत नोकरी करणाऱ्या इच्छुक तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तुम्हाला आता इंडिया पोस्ट पेमेंट बँक येथे स्पेशलिस्ट ऑफिसर पदावर नोकरी करण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे. कारण की सध्याच्या घडीला इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत भरती जाहीर करण्यात आली आहे.

बँकेत जाहीर केलेली भरती ‘आयटी मॅनेजर स्पेशलिस्ट ऑफिसर’ या पदासाठी भरती काढली आहे. या भरतीची अधिसूचना देखील जाहीर करण्यात आली आहे.

काय आहे अर्जाची शेवटची तारीख :

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत भरती काढली गेली असून 2024 च्या 21 डिसेंबरपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. अर्जाची शेवटची तारीख 2025 मधील जानेवारी महिन्याची 10 तारीख दिली गेली आहे.

एकूण किती रिक्त पदांसाठी भरती जाहीर :

जाहीर केलेली भरती ही स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी केली आहे. ही भरती आयटी विभागात होणार असून 61 पदांसाठी जाहीर केली आहे. ज्यामध्ये असिस्टंट मॅनेजर आयटी पदासाठी 54 रिक्त जागा आहेत. त्याचबरोबर सायबर सिक्युरिटी एक्सपोर्ट पदासाठी एकूण 7 रिक्त जागा निघाल्या आहेत. ही संपूर्ण भरती कंत्राटी पद्धतीने होणार असून लवकरात लवकर इच्छुक तरुणांनी कर्जाची तारीख सुरू झाल्यानंतर अर्ज प्रक्रियेला सुरुवात करावी.

उमेदवाराचे वय तसेच अर्ज शुल्काविषयी जाणून घ्या :

नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. या नोकरी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया करणाऱ्या उमेदवाराला अर्जाचे 700 रुपये भरावे लागणार आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे उमेदवारांची निवड प्रक्रिया लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPPB Recruitment Wednesday 18 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IPPB Recruitment(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x