4 May 2025 1:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर होणार रॉकेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने सुझलॉन शेअरसाठी सकारात्मक संकेत. मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मच्या मते सुझलॉन एनर्जी शेअर तेजीने परतावा देईल असे (NSE: SUZLON) म्हटले आहे. मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने सुझलॉन शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. मंगळवार 19 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.99 टक्के वाढून 62.22 रुपयांवर पोहोचला होता. (सुझलॉन कंपनी अंश)

मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने सुझलॉन शेअरसाठी खरेदीचा सल्ला देताना नवीन टार्गेट प्राईस सुद्धा दिली आहे. मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने सुझलॉन शेअरला ७१ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. म्हणजे सुझलॉन शेअर गुंतवणूकदारांना सध्याच्या पातळीपासून २० टक्के परतावा देऊ शकतो. मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने आपल्या नोटमध्ये म्हटले आहे की, ‘सुझलॉन शेअर्समध्ये दिसणारी मोठी करेक्शन ही गुंतवणूकदारांसाठी खरेदीची संधी आहे.

स्टॉक एक्स्चेंजने निर्णय घेतला

सुझलॉनचा शेअर ८६.०४ रुपयांच्या उच्चांकी पातळीवरून ३८ टक्क्यांनी घसरला आहे. यानंतर सुझलॉन कंपनीची सर्किट लिमिट कमी करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात सुझलॉन शेअरच्या किमतीत झालेल्या ९ टक्क्यांच्या घसरणीमुळे सुझलॉनची सर्किट लिमिट १० टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आली आहे.

सुझलॉन शेअरमध्ये तेजी का?

मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मचा असा विश्वास आहे की सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा व्यवसाय मजबूत आहे आणि पवन ऊर्जा उपकरण उत्पादकांसाठी (ओईएम) वाढीच्या संधी कंपनी शेअरच्या तेजीमागील मजबूत घटक आहेत.

मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीसाठी आर्थिक वर्ष 2025 च्या विक्रीचे प्रमाण पूर्वीच्या 1.5 गिगावॅटवरून 1.3 गिगावॅटपर्यंत कमी केले आहे. तथापि, 2025-2027 या आर्थिक वर्षासाठी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीची एकूण विक्री 7.15 गिगावॅट आहे.

सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा शेअर सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी वधारला आणि ५९.२६ रुपयांवर बंद झाला. अलीकडच्या उच्चांकी पातळीवरून सावरल्यानंतरही २०२४ मध्ये सुझलॉन एनर्जी शेअर ५३ टक्क्यांनी वधारला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price 19 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(307)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या