
HAL Share Price | गुरुवार २८ नोव्हेंबरला स्टॉक मार्केटमध्ये किंचित घसरण झाल्याचं (NSE: HAL) पाहायला मिळतंय. गेल्या दोन-तीन सत्रात जी तेजी दिसून आली होती त्यात ब्रेक लागल्याचं पाहायला मिळतंय. गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास स्टॉक मार्केट सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला होता, तर स्टॉक मार्केट निफ्टी 300 अंकांनी घसरला होता. दरम्यान, LKP सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या टेक्निकल विश्लेषकांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनी अंश)
LKP सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म – टेक्निकल विश्लेषकांचे मत
LKP सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या टेक्निकल विश्लेषकांच्या मते, ‘शेअर बाजार निफ्टी सध्या संकुचित श्रेणीत ट्रेड करत आहे आणि जर शेअर बाजार निफ्टी 24,420 च्या पातळीच्या वर गेला तर तो आणखी तेजी दर्शवू शकतो असे LKP सिक्युरिटीज ब्रोकरेजने संकेत दिले आहेत. गुरुवार 28 नोव्हेंबर रोजी हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअर 0.50 टक्के वाढून 4,497.10 रुपयांवर पोहोचला होता. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक स्तर 5,674.75 रुपये असून 52 आठवड्यांचा निच्चांक स्तर 2,266 रुपये होता.
LKP सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस
LKP सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 5,100 ते 5,100 रुपयांचे टार्गेट प्राईस दिली आहे. LKP सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअर 4,486 रुपयांच्या पातळीवर खरेदी करावा असा सल्ला दिला आहे. तसेच हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ४,२०० रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा असा सल्ला देखील दिला आहे. एचएएल’ शेअरचा चार्ट घसरत्या वेज पॅटर्नमधून ब्रेकआऊटचे संकेत देत आहे, जो शेअरच्या मजबूत तेजीचा ट्रेंड दर्शवितो. LKP सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या मते या शेअरला ४,३५० रुपयांवर मजबूत सपोर्ट असून, हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअर खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ असल्याचं म्हटलं आहे.
गुंतवणूकदारांना 1060% परतावा दिला
मागील ५ दिवसात हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअरने 10.77% परतावा दिला. मागील १ महिन्यात या शेअरने 8.40% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 10.41% घसरला आहे. मागील १ वर्षात हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअरने 96.64% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअरने 59.11% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 1,060.60% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना या शेअरने 693.95% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.