1 May 2024 11:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतील हे 2 रुपये ते 9 रुपये किमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत मोठा परतावा JP Power Share Price | शेअर प्राईस 19 रुपये! जयप्रकाश पॉवर शेअर पुन्हा 'पॉवर' दाखवणार, स्टॉक खरेदीला गर्दी SBI Mutual Fund | पगारदारांनो! SBI च्या 5 मल्टिबॅगर SIP योजना सेव्ह करा, दरवर्षी पैसा वेगाने वाढवा Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल
x

Adcon Capital Services Share Price | 70 पैशाच्या पेनी स्टॉकने 2 महिन्यांत 700% परतावा दिला, स्टॉक खरेदीला चिल्लर किंमतीत

Adcon Capital Share Price

Adcon Capital Services Share Price | अॅडकॉन कॅपिटल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरने मागील 2 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. अॅडकॉन कॅपिटल या स्मॉल कॅप NBFC कंपनीच्या शेअरने मगिल दोन महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 700 टक्के पेक्षा अधिक नफा मिळवून दिला आहे. अॅडकॉन कॅपिटल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सची किंमत अवघ्या 2 महिन्यांत 70 पैशांवरून 5 रुपयावर पोहचली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरने 5.52 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Adcon Capital Services Share Price | Adcon Capital Services Stock Price | BSE 539506)

अॅडकॉन कॅपिटल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरने अवघ्या 2 महिन्यांत 1 लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य 8 लाख केले आहे. फक्त 2 महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे 711 टक्के वाढले आहेत. 16 नोव्हेंबर 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज निर्देशांकावर अॅडकॉन कॅपिटल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर 68 पैशांवर ट्रेड करत होते. 20 जानेवारी 2023 रोजी अॅडकॉन कॅपिटल कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 5.52 रुपये किंमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 16 नोव्हेंबर 2022 रोजी अॅडकॉन कॅपिटल कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, ते आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 8.11 लाख रुपये झाले असते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 53 पैसे होती.

शेअरमध्ये तुफान वाढ :
अॅडकॉन कॅपिटल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सने मागील 19 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 1740 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 जून 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 30 पैशांवर ट्रेड करत होते. 20 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 5.52 रुपये किमतीवर पोहचले होते. जर तुम्ही 3 जून 2021 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 18.40 लाख रुपये झाले असते. Adcon Capital कंपनीचे बाजार भांडवल 40.09 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adcon Capital Services Share Price 539506 stock market live on 21 January 2023.

हॅशटॅग्स

Adcon Capital Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x