
Reliance Share Price | गुरुवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. मागील २-३ दिवसांपासून स्टॉक मार्केटमधील तेजीला गुरुवारी ब्रेक (NSE: RELIANCE) लागला होता. गुरुवार २८ नोव्हेंबरला शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स 1200 अंकांनी घसरला होता, तर स्टॉक मार्केट निफ्टीमध्ये 400 अंकांनी घसरण (Gift Nifty Live) पाहायला मिळाली होती. गुरुवार 28 नोव्हेंबर रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1.58 टक्के घसरून 1,272.75 रुपयांवर पोहोचला होता. (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश)
क्लासिक पिव्हट लेव्हल
गुरुवार 28 नोव्हेंबर 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड शेअरच्या क्लासिक पिव्हट लेव्हल विश्लेषणात असे दिसून आले आहे की, डेली टाईम फ्रेममध्ये (Daily Time Frame) शेअरमध्ये 1303 रुपये, 1312.35 रुपये आणि 1320.85 रुपये वर मुख्य रेझिस्टन्स आहे, तर शेअरची मुख्य सपोर्ट लेव्हल 1285.15 रुपये, 1276.65 रुपये आणि 1267.3 रुपये आहे.
शेअरचा शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग ऍव्हरेजेस
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड शेअर मागील ५ दिवसात 4.58% वाढला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड स्टॉक टेक्निकल रिपोर्टनुसार, हा शेअर 5, 10, 20 दिवसांच्या शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग ऍव्हरेजेस तसेच 50, 100 आणि 300 दिवसांच्या दीर्घकालीन मूव्हिंग ऍव्हरेजेस’च्या खाली ट्रेड करत आहे. लाईव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरमध्ये सकारात्मक संकेत दिसत आहेत.
जेफरीज ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2024 रोजी जेफरीज ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेफरीज ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1700 रुपये टार्गेट प्राईससह खरेदीचा सल्ला दिला आहे. हा शेअर गुंतवणूकदारांना ३२ टक्के परतावादेऊ शकतो असं जेफरीज ब्रोकरेज फर्मने म्हटलं आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 4701% परतावा दिला
मागील ५ दिवसात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरने 3.41% परतावा दिला. मागील १ महिन्यात हा शेअर 4.62% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 12.60% घसरला आहे. मागील १ वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 6.31% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1.73% घसरला आहे. मागील ५ वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 65.66% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना शेअरने 4,701.02% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.