SIP Vs Lumpsum Investing | SIP म्युच्युअल फंड म्हणजे बक्कळ पैसे; गुंतवणुकीचे दोन पर्याय अत्यंत खास, लक्षात ठेवा

SIP Vs Lumpsum Investing | MF म्हणजेच म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. बऱ्याच व्यक्तींना म्युच्युअल फंडमध्ये SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करणे सोयीचे वाटत आहे.
म्युच्युअल फंडाचा SIP गुंतवणुकीचा फंडा तर अनेकांना ठाऊक आहे परंतु दुसऱ्या पर्यायाविषयी फार क्वचितच व्यक्तींना ठाऊक आहे. एसआयपी म्हणजे तो सिस्टिमॅटिकल इन्वेस्टमेंट प्लॅन. यामध्ये तुम्ही एक छोट्या अमाउंटमधील रक्कम दीर्घकाळासाठी गुंतवता. दीर्घकाळाच्या गुंतवणुकीमुळे तुमच्या खात्यामध्ये चांगला मोठा निधी तयार होतो. त्या पैशांवर तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा आणि कंपाऊंड या जाता लाभ देखील मिळतो. याच कारणामुळे एसआयपी हे गुंतवणुकीचे माध्यम लोकप्रिय आणि गुंतवणूकदारांच्या मनपसंतीस उतरले आहे.
दुसरा पर्याय आहे तरी कोणता :
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचे दोन पर्याय पडतात. एक म्हणजे SIP ज्यास आपण सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असे म्हणतो. दुसरा पर्याय क्वचितच व्यक्तींना ठाऊक आहे. तो म्हणजे एक रक्कम पैसे गुंतवणे ज्याला आपण लमसम इन्वेस्टमेंट असं देखील म्हणतो. तुमच्यासाठी एसआयपी की लमसम गुंतवणूक फायदेशी ठरेल जाणून घ्या पुढील वर्गीकरणातून.
SIP सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन :
1. एसआयपीमध्ये तुम्ही ठराविक रक्कम ठरलेल्या अंतरावर गुंतवत राहता. ज्यामुळे मोठा निधी तयार होतो.
2. त्याचबरोबर एसआयपीमध्ये तुम्ही 100 रुपयांच्या छोट्या रक्कमेपासून गुंतवणूक सुरू करू शकता.
3. तुम्ही गुंतवणुकीचे सातत्य ठेवले तर, सरासरी खर्चाचा फायदा देखील अनुभवायला मिळतो. त्याचबरोबर मार्केट वर असेल तर, तुमचे युनिट्स खाली पडतात आणि मार्केट खाली पडल्यानंतर तुमचे युनिट्स आपोआप वाढतात.
4. SIP च्या माध्यमातून तुम्ही इतरही मार्केट सायकलमध्ये गुंतवणूक करता.
Lumpsum इन्व्हेस्टमेंट :
1. म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचा दुसरा पर्याय म्हणजे लमसम इन्वेस्टमेंट. ज्याला आपण एकरक्कमी गुंतवणूक असे म्हणतो. यामध्ये तुम्ही एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवू शकता.
2. म्युच्युअल फंड लमसम इन्वेस्टमेंटमध्ये तुम्ही 1000, 2000 किंवा 5000 सारखी मोठी रक्कम गुंतवू शकता.
3. एक रक्कमी गुंतवणुकीमध्ये तुम्हाला जोखीम पत्करावी लागते. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला सरासरी गुंतवणुकीचा फायदा मिळत नाही.
4. एकरक्कमी गुंतवणूक करताना बाजारानुसार तुम्हाला जास्तीत जास्त नफा कसा मिळेल या गोष्टीकडे लक्ष द्या.
SIP आणि एकरक्कम रक्कम गुंतवण्याच्या बाबतीत कोण पुढे आहे जाणून घ्या :
समजा तुम्ही एकाच वेळेला समान रक्कम म्युच्युअल फंडाच्या दोन्हीही पर्यायांमध्ये गुंतवली तर, तुम्हाला सर्वाधिक लाभ एकरक्कमी गुंतवणूक मिळवून देऊ शकते. कारण की गुंतवणुकीच्या पहिल्याच दिवसापासून तुम्हाला सारखाच परतावा मिळणे सुरुवात होते.
महत्त्वाचं :
समजा एखाद्या व्यक्तीने 10 वर्षांसाठी 5 हजार रुपयांची 12% ने मासी को गुंतवणूक सुरू केली तर, केलेल्या गुंतवणुकीतून 5,61,700 रुपयांचा परतावा मिळेल. म्हणजेच तुम्हाला एकूण मिळणारी रक्कम 11,61,700 रुपये असतील. दरम्यान पुढील संपूर्ण कॅल्क्युलेशन लक्षात घेता तुम्हाला एक रक्कम गुंतवणुकीतून तब्बल 18,63,500 रुपये मिळतील.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | SIP Vs Lumpsum Investing 03 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH