Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today | रविवारी, 15 डिसेंबररोजी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली. आज सोन्याच्या दरात 900 रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती, मात्र गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत आहे.

देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 78,000 हजार रुपये आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमत 71 हजारांच्या वर आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात वाढ होणार आहे.

चांदीच्या दरातही 15 डिसेंबरला घसरण झाली आहे. कालच्या किमतीच्या तुलनेत चांदी 1000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. एक किलो चांदीचा भाव 95,500 रुपये आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत?

Gold Rate Today Pune

22 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 71,400 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 77,890 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 58,420 रुपये आहे.

Gold Rate Today Mumbai

22 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 71,400 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 77,890 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 58,420 रुपये आहे.

Gold Rate Today Nashik

22 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 71,430 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 77,920 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 58,450 रुपये आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Gold Rate Today Sunday 15 December 2024 Marathi News.