
Samvardhana Motherson Share Price | बुधवार 18 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केट घसरणीसह खुला झाला होता. बुधवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स ३७१० अंकांनी घसरून ८०३१३ च्या पातळीवर पोहोचला होता. तर, स्टॉक मार्केट निफ्टी सुद्धा घसरला होता. स्टॉक मार्केट निफ्टी 100 अंकांनी घसरून 24235 च्या पातळीवर पोहोचला होता.
दरम्यान, ग्लोबल मार्केट आणि देशांतर्गत घडामोडींमुळे शेअर बाजारावर परिणाम झाल्याचं मागील दोन दिवसांपासून पाहायला मिळतंय. शेअर बाजारातील सध्याच्या चढ-उतारातमुळे विश्लेषकांनी काही शेअर्सला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. शेअर बाजार विश्लेषकांच्या मते हे स्टॉक शॉर्ट टर्ममध्ये मजबूत परतावा देऊ शकतात.
Page Industries Share Price – NSE: PAGEIND
टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट कुणाल बोथ्रा यांनी पेज इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट कुणाल बोथ्रा यांनी पेज इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी 50,000 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच पेज इंडस्ट्रीज शेअरसाठी तज्ज्ञांनी 48,500 रुपयांचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे. सध्या पेज इंडस्ट्रीज शेअर 48,812.90 रुपयांवर ट्रेड करत आहे.
Bharti Airtel Share Price – NSE: BHARTIARTL
टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट नुरेश मेराणी यांनी भारती एअरटेल लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट नुरेश मेराणी यांनी भारती एअरटेल लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी 1,750 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच भारती एअरटेल शेअरसाठी तज्ज्ञांनी 1,620 रुपयांचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे. सध्या भारती एअरटेल शेअर 1,605.75 रुपयांवर ट्रेड करत आहे.
Coromandel International Share Price – NSE: COROMANDEL
टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट नुरेश मेराणी यांनी करोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट नुरेश मेराणी यांनी करोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी 1,950 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच करोमंडल इंटरनॅशनल शेअरसाठी तज्ज्ञांनी 1,780 रुपयांचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे. सध्या करोमंडल इंटरनॅशनल शेअर 1,605.75 रुपयांवर ट्रेड करत आहे.
Samvardhana Motherson Share Price – NSE: MOTHERSON
टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट कुणाल बोथ्रा यांनी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट कुणाल बोथ्रा यांनी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी 178 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच संवर्धन मदरसन इंटरनॅशनल शेअरसाठी तज्ज्ञांनी 163 रुपयांचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे. सध्या संवर्धन मदरसन इंटरनॅशनल शेअर 163.07 रुपयांवर ट्रेड करत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.