Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा – NSE: JIOFIN

Jio Finance Share Price | बुधवार 18 डिसेंबर 2024 रोजी म्हणजे आठवड्याचा तिसरा दिवशी स्टॉक मार्केटमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. बुधवारी क्लोजिंग बेलच्या वेळी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला होता. दरम्यान, तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी काही शेअर्स सुचवले आहेत आणि टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.

Kirloskar Oil Share Price – NSE: KIRLOSENG

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी १५४० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. किर्लोस्कर ऑईल इंजिन्स शेअर्स सध्या 1,089 रुपयांवर ट्रेड करतोय.

Oil India Share Price – NSE: OIL

जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने ऑइल इंडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने ऑइल इंडिया लिमिटेड लिमिटेड कंपनी शेअरसाठी ६१५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. किर्लोस्कर ऑईल इंजिन्स शेअर्स सध्या 444.95 रुपयांवर ट्रेड करतोय.

JTL Industries Share Price – NSE: JTLIND

ऍक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने जेटीएल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. ऍक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने जेटीएल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी १११ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. किर्लोस्कर ऑईल इंजिन्स शेअर्स सध्या 95.56 रुपयांवर ट्रेड करतोय.

Happy Forgings Share Price – NSE: HAPPYFORGE

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने हॅप्पी फोर्जिंग्ज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने हॅप्पी फोर्जिंग्ज लिमिटेड कंपनी शेअरसाठी १३०० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. हॅप्पी फोर्जिंग्ज शेअर्स सध्या 1,038.40 रुपयांवर ट्रेड करतोय.

Jio Finance Share Price NSE: JIOFIN

स्टॉक मार्केट विश्लेषकांनी जिओ फायनान्शियल सेव्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. स्टॉक मार्केट विश्लेषकांनी जिओ फायनान्शियल सेव्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरसाठी ३७५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. जिओ फायनान्शियल सेव्हिसेस शेअर्स सध्या 325 रुपयांवर ट्रेड करतोय. विश्लेषकांच्या मते जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरने लवकरच ब्रेकआऊट देईल असे संकेत दिले आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Jio Finance Share Price Wednesday 18 December 2024 Marathi News.