Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH

Tata Technologies Share Price | बुधवार, 08 जानेवारी 2025 रोजी टाटा टेक्नॉलॉजीज शेअर 0.78 टक्क्यांनी वाढून 888.35 रुपयांवर पोहोचला होता. टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीने टेलिचिप्ससोबत स्ट्रॅटेजिक कराराची घोषणा केली होती. त्याचा सकारात्मक परिणाम शेअरवर दिसून येत आहे. नेक्स्ट जनरेशन सॉफ्टवेअर डिफाइन्ड व्हेईकल साठी नाविन्यपूर्ण सॉफ्टवेअर सोल्यूशन्स प्रदान करण्याचा दोन्ही कंपन्यांमध्ये करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.
टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी शेअरची स्थिती
गेल्या तीन महिन्यांत टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरमध्ये जवळपास १२ टक्क्यांची घसरण झाली आहे. मात्र, याच कालावधीत एनएसई निफ्टी जवळपास ४ टक्क्यांनी घसरला आहे. टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअर सध्या १२०० रुपयांच्या उच्चांकी पातळीवरून जवळपास २४ टक्क्यांनी घसरला आहे. 12 जानेवारी 2024 रोजी टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी शेअर 1200 रुपयांवर ट्रेड करत होता.
चोला सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म – टाटा टेक्नॉलॉजीज शेअर टार्गेट प्राईस
चोला सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘ADD’ रेटिंग जाहीर केली आहे. चोला सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी १०८२ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये टेक्नॉलॉजीच्या पातळीवर ही कंपनी गुंतवणुकीची उत्तम संधी देत असल्याचे चोला सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे.
टाटा टेक्नॉलॉजीज शेअरसाठी १० ब्रोकरेज फर्मकडून कव्हरेज
टाटा टेक्नॉलॉजीज शेअरसाठी १० ब्रोकरेज फर्मने कव्हरेज केलं आहे. १० पैकी ३ फर्मने टाटा टेक्नॉलॉजीज शेअरसाठी बाय रेटिंग दिली आहे. 3 ब्रोकरेज फर्मने शेअरला ‘HOLD’ रेटिंग दिली आहे, तर 4 ब्रोकरेज फर्मनी स्टॉकला ‘SELL’ रेटिंग दिली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Tata Technologies Share Price Wednesday 08 January 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN