11 December 2024 6:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Reliance Infra Share Price | अल्पावधीत 2400% परतावा देणारा रिलायन्स इन्फ्रा शेअर्स पुन्हा तेजीत, आजही 5% परतावा दिला

Reliance Infra Share Price

Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. अनिल अंबानींच्या मालकीची कंपनी शेअरधारकांना मालामाल करत आहे. रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 13 टक्के वाढीसह 239 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागला आहे.

रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवरून 99 टक्क्यांनी घसरले होते. मात्र मागील काही वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2400 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 5.13 टक्के वाढीसह 240.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 248.30 रुपये होती.

4 जानेवारी 2008 रोजी या कंपनीचे शेअर्स 2510.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 9.20 रुपये किमतीवर आले होते. मागील 4 वर्षांत रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सने मजबूत तेजी पकडली आहे. 14 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 239 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 4 वर्षांत रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2400 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 114.50 रुपये होती. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 650 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 19 फेब्रुवारी 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 30.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील एका वर्षात रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 95 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 123.25 रुपयेवरून वाढून 239 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील 6 महिन्यांत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 45 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Infra Share Price NSE Live 15 February 2024.

हॅशटॅग्स

Reliance Infra Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x