9 May 2025 12:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | पडझडीतही गुंतवणूकदारांकडून मोठी खरेदी, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स खरेदीला गर्दी, मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरसाठी BUY रेटिंग - NSE: HAL IRFC Share Price | हा मल्टिबॅगर शेअर ठरू शकतो फायद्याचा, पुढे टार्गेट प्राईस अपेक्षित जाणून घ्या - NSE: IRFC Suzlon Share Price | मंदीत संधी, स्वस्तात मिळतोय या कंपनीचा शेअर, संयम ठेवल्यास मोठा परतावा मिळेल - NSE: SUZLON 7/12 Utara | कौटुंबिक जमीनीच्या 7/12 वर तुमचं नाव आहे? वारसा हक्काने 7/12 वर नाव जोडण्यासाठी लागतात ही कागदपत्रं SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली
x

Gratuity Money Alert | खाजगी कर्मचाऱ्यांच्या खात्यात ग्रॅच्युएटीची 2,88,461 रुपयांची रक्कम जमा होणार, तुमचा पगार किती आहे

Gratuity Money Alert

Gratuity Money Alert | सरकारी तसेच खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना नोकरी सोडल्यानंतर म्हणजे सेवानिवृत्तीनंतर ग्रॅच्युईटीची रक्कम मिळते. बहुतांश व्यक्तींना ग्रॅच्युईटी म्हणजे काय हेच ठाऊक नसते. तर, ग्रॅच्युईटी म्हणजे तुम्ही कंपनीमध्ये एकूण कामाचे दिलेले योगदान त्या बदल्यात तुम्हाला मिळणारे गिफ्ट म्हणजेच ग्रॅच्युईटी रक्कम.

जो कर्मचारी कमीत कमी 5 वर्षे एखाद्या कंपनीमध्ये टिकून राहत असेल तर, त्याला नोकरी सोडताना किंवा निवृत्त झाल्यानंतर ग्रॅच्युईटीची रक्कम बक्षीस स्वरूपी दिली जाते. जे कर्मचारी 5 वर्ष कामाची पूर्ण करत नाहीत त्यांना ग्रॅच्युईटीची रक्कम मिळू शकत नाही. ग्रॅच्युईटी मिळण्यासाठी ग्रॅच्युईटी कायद्यामध्ये बसणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

कायद्यात न बसणारी कंपनी देखील आपल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी रक्कम देऊ शकते :
काही कंपन्या अशा देखील आहेत ज्या ग्रॅच्युईटी कायद्याअंतर्गत येत नाहीत. अशा कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना स्वच्छने ग्रॅच्युईटीची रक्कम देतात. परंतु ही रक्कम इतर ग्रॅच्युविटी रक्कम देणाऱ्या कंपन्यांपेक्षा थोड्याफार प्रमाणात वेगळी असू शकते. ग्रॅच्युईटी मिळण्यासाठी त्याचबरोबर ग्रॅच्युईटी कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरला जातो ते पाहूया.

ग्रॅच्युईटी मोजण्याचा फॉर्म्युला जाणून घ्या :
1972 साली लागू झालेल्या ग्रॅच्युईटी कायद्याअंतर्गत ग्रॅच्युएटी मोजण्यासाठी तुम्हाला एका फॉर्मुलाचा वापर करावा लागेल. (कर्मचाऱ्याचा मूळ पगार x नोकरीचा कालावधी x 15/26) या सूत्राचा वापर करून आपण 50,000 मासिक पगार असलेल्या व्यक्तीची ग्रॅच्युएटी मोजणार आहोत.

कर्मचाऱ्याला 2 लाखांच्या पुढे ग्रॅच्युईटी रक्कम मिळणार
समजा एखाद्या कर्मचार्‍याने आपल्या कामाचे योगदान एखाद्या कंपनीमध्ये 10 वर्षे दिले आहे तर, सूत्राप्रमाणे म्हणजेच (50,000×10 वर्षे x15/26)=2 लाख 88 हजार 461 म्हणजेच निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला 2 लाखांच्या पुढे ग्रॅच्युईटी रक्कम मिळणार.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Gratuity Money Alert Friday 07 February 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gratuity Money Alert(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या