Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील असे चिल्लर किंमतीचे टॉप 9 पेनी शेअर्स, गुणाकारात पैसा वाढतोय
Penny Stocks | चालू आठवड्यात भारतीय शेअर बाजारात प्रचंड उलाढाल पाहायला मिळत आहे. आज शेअर बाजाराची सुरुवात किंचित घसरणीसह झाली आहे. मात्र काही कंपन्यांचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्या खूप फायद्याचा आहे.
आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 9 पेनी शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. तज्ञांच्या मते हे शेअर्स पुढील काळात गुंतवणूकदारांना आणखी कमाई करून देऊ शकतात. चला तर मग जाऊन घेऊ या स्टॉकबद्दल डिटेल माहिती.
Fone4 Communications (India) Ltd :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19.90 टक्के वाढीसह 6.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.74 टक्के वाढीसह 6.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Wagend Infra Venture Ltd :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19.42 टक्के वाढीसह 1.23 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
जॉन्सन फार्माकेअर लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.52 टक्के वाढीसह 1.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के वाढीसह 1.32 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Panafic Industrials Ltd :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.32 टक्के वाढीसह 1.29 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.93 टक्के वाढीसह 1.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
गोएंका डायमंड अँड ज्वेल्स लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के वाढीसह 1.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शरणम इन्फ्राप्रोजेक्ट अँड ट्रेडिंग लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 1.32 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 10.34 टक्के घसरणीसह 1.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
BCL Enterprises Ltd :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19.83 टक्के वाढीसह 1.39 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.26 टक्के घसरणीसह 1.44 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
गोयल असोसिएट्स लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.82 टक्के वाढीसह 2.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.95 टक्के घसरणीसह 2.17 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
KBC ग्लोबल लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.69 टक्के वाढीसह 2.49 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.85 टक्के घसरणीसह 2.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stocks To Buy 10 January 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News