4 May 2025 11:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL
x

शेवटची फुले पाठवली....!

Marathi Prem Katha, Shevatchi Fule Pathavali, Piyush Khandekar

मला कधी नव्हे ते आज तूच आठवली म्हणून काही आठवणींचे फुले पाठवली…
गंध त्या फुलांचा हरवण्या आधी तू घेऊन घे, गंधित फुलांना मनातच साठवून घे…
आठवेल ना कधीतरी तुला मीपण ? कोमेजलेले हीच फुले तेव्हा तू जवळ घेशील…
माझी एक आठवण म्हणून फुलांवर अश्रूंचा सडा पडेल, येव्हाडी तू हमसून रडशील…

प्रकर्षाने तुला माझी ओंजळ आठवेल पण, तेव्हा तुझ्या आयुष्यात मी कधीच नसेल…
क्षणात जवळ असतील हीच फुले तुझ्या, पण त्यांचा गंध मी त्या फुलांत कधीच नसेल…
जातोय असा आज तुझ्यापासून दूर, एकटीच तू अनवाणी शोधात माझ्या फिरू नकोस…
तुझं एक तुटलेलंच स्वप्न आहे मी, पुन्हा कधीच मला तुझ्या पापण्यात ठेऊ नकोस…

 

लेखक: पियुष खांडेकर

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या